नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
us galap 2024-25 केवळ गाळप कमी झाले असे नाही, तर साखर उताऱ्यातही यंदा मोठी घट झाली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा गाळप व साखरेच्या उत्पादनाला सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात फटका बसल्याचे साखर आयुक्त कार्यालयातील माहितीवरून दिसत आहे. ...
Healthy Jaggery Water : गुळाचे पाणी हे भारतीय घराघरात अत्यंत लोकप्रिय आणि आरोग्यदायक पेय म्हणून ओळखले जाते. विशेषतः उन्हाळ्यात गुळाचे पाणी एक ताजेतवाने थंड म्हणून देखील विविध लोकांना आवडते. ...
Vermi compost : आजच्या या भागात आपण गांडूळ खत निर्मितीची सुलभ पद्धत कोणती? गांडूळखत निर्मितीसाठी लागणारे खाद्य, जागेची निवड, निकष, गांडूळखतात असलेले अन्नद्रव्याचे प्रमाण, उच्च प्रतीचे गांडूळखत कसे ओळखावे आदींची सविस्तर माहिती घेणार आहोत. ...
kanda sathavan नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. मात्र या महत्वाच्या पिकात बाजारभावातील सततच्या चढउतारामुळे कायमस्वरुपी अस्थिरता आढळते. ...
Dairy Farming : शेतीला जोडधंदा म्हणून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसायाकडे वळाले आहेत. परंतू हा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याविषयी जाणून घेऊयात सविस्तर. ...
अनेक वेळा आपले जनावर चालताना मागील पाय झटकत चालते. मागील पायाच्या सांध्याची हालचाल व्यवस्थित होत नाही. थोडे अंतर चालल्यानंतर परत पाय सरळ होतो व जनावर व्यवस्थित चालायला लागते. ...
Onion : विविध भागात कांदा काढणी सुरू आहे. यात येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार आहे. परंतू कांदा बाजारात येत असतानाच दरांमध्ये घसरण सुरु झाली आहे. यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. ...
सातत्याने ऊसाचे पिक घेण्याच्या पद्धतीला जाणीवपूर्वक फाटा द्यायचाच या हेतूने तब्बल साडेतीन एकरात कलिंगडचे उत्पादन घेण्याचा धाडसी निर्णय पाटील यांनी घेतला. यंदा वादळी पाऊस नसल्याने हे पीक चांगले साधले. ...