लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

६० टक्के कांदा काढणी झाली; शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवणुकीला दिली पसंती - Marathi News | 60 percent onion harvesting done; Farmers prefer storing onion in kanda chal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :६० टक्के कांदा काढणी झाली; शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवणुकीला दिली पसंती

माळशेज परिसरातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, ठिकेकरवाडी, धोलवड, हिवरे खुर्द, खामुंडी, अहिनवेवाडी, सारणी शिवारात ६० टक्के कांदा काढणी झाली आहे. ...

Jamin Kharedi : जमीन खरेदी करतांना भोगवटादार वर्ग, उताऱ्यावरील शेरे पहाच, वाचा सविस्तर  - Marathi News | When purchasing land and property, the occupant class, please read the notes on the passage in detail. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन खरेदी करतांना भोगवटादार वर्ग, उताऱ्यावरील शेरे पहाच, वाचा सविस्तर 

Jamin Kharedi : सातबारा उताऱ्यावर (Satbara Utara) विविध बाबी आपल्या निदर्शनास येतात, ते आपण तपासले पाहिजे ...

बारामती बाजार समितीमध्ये हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरु; पहिल्याच दिवशी मोठी खरेदी - Marathi News | Turmeric purchase center starts at guaranteed price in Baramati Market Committee; Big purchase on the first day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामती बाजार समितीमध्ये हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरु; पहिल्याच दिवशी मोठी खरेदी

Tur Kharedi MSP बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनामार्फत नाफेड व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांचे वतीने हमीभाव तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. ...

मार्चमध्ये वाढत्या उष्णतेमुळे गहू उत्पादन कमी होण्याची शक्यता; हवामान बदलाचे परिणाम चिंताजनक - Marathi News | wheat production likely to decrease due to rising heat in march an effects of climate change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मार्चमध्ये वाढत्या उष्णतेमुळे गहू उत्पादन कमी होण्याची शक्यता; हवामान बदलाचे परिणाम चिंताजनक

केवळ अन्न सुरक्षेला धोका निर्माण होत नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरही परिणाम होतो आहे.  ...

राज्यातील एफआरपी थकबाकी असलेल्या ३५ साखर कारखान्यांची सुनावणी झाली; काय होईल कारवाई? - Marathi News | Hearing held on 35 sugar factories in the state with FRP arrears; What action will be taken? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील एफआरपी थकबाकी असलेल्या ३५ साखर कारखान्यांची सुनावणी झाली; काय होईल कारवाई?

Sugarcane FRP 2024-25 शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला आणून त्यांचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील ३५ साखर कारखान्यांची साखर आयुक्तांकडे सुनावणी झाली आहे. ...

Fishery Science : अप्पर वर्धा वसाहतीत साकारणार पहिले मत्स्यविज्ञान महाविद्यालय वाचा सविस्तर - Marathi News | Fishery Science: latest news First Fisheries Science College to be established in Upper Wardha Colony Read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अप्पर वर्धा वसाहतीत साकारणार पहिले मत्स्यविज्ञान महाविद्यालय वाचा सविस्तर

Fishery Science : महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत हे वर्धा येथे नवीन मत्स्यविज्ञान महाविद्यालय सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल. ...

जलयुक्त शिवार अन् दुष्काळमुक्त राज्य...!  - Marathi News | Article about A water-rich area and a drought-free state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जलयुक्त शिवार अन् दुष्काळमुक्त राज्य...! 

२२ मार्च जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून एकूणच राज्याला कसा फायदा झाला याचा लेखाजोखा.  ...

जिद्दी शेतकरी राहुलने टँकरच्या पाण्यावर अर्ध्या एकरात विकली अडीच लाखांची कलिंगडे; वाचा सविस्तर - Marathi News | Stubborn farmer Rahul sells watermelons worth 2.5 lakhs in half an acre grow on tanker water; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिद्दी शेतकरी राहुलने टँकरच्या पाण्यावर अर्ध्या एकरात विकली अडीच लाखांची कलिंगडे; वाचा सविस्तर

Farmer Success Story टँकरने पाणी विकत घेऊन कलिंगड फळ घेतले. व्यापाऱ्याने कमी दराने मागितले म्हणून स्वतःच बाजारपेठ शोधली आणि विक्री केली. ...