लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

बाजार समितीच आंबा पेट्यांची आवक संख्या वाढविण्यात करतेय घोळ; काय म्हणता आहेत शेतकरी? - Marathi News | The market committee itself is making a mess in increasing the number of mango boxes arriving; what do the farmers say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समितीच आंबा पेट्यांची आवक संख्या वाढविण्यात करतेय घोळ; काय म्हणता आहेत शेतकरी?

यावर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्केच आहे. असे असूनही वाशी (नवी मुंबई) बाजार समितीतर्फे आवक दर्शविणाऱ्या पावतीतील आकड्यांवरून आंबा बागायतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...

Sugarcane FRP : सोमेश्वर कारखान्याचा यंदा ऊस गाळपाबरोबर एफआरपी देण्यातही उच्चांक - Marathi News | Sugarcane FRP : Someshwar factory scores high marks in sugarcane crushing as well as FRP this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : सोमेश्वर कारखान्याचा यंदा ऊस गाळपाबरोबर एफआरपी देण्यातही उच्चांक

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगाम रविवार (दि. ३०) रोजी बंद झाला. सोमेश्वर कारखान्याचा हंगाम चालू वर्षी साडेचार महिन्यांतच बंद झाला. ...

गुढीपाडव्याच्या सणादिवशीच घात झाला; मेंढपाळावर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | 16 sheep drowned in Kavathal water in Shahada taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुढीपाडव्याच्या सणादिवशीच घात झाला; मेंढपाळावर कोसळला दु:खाचा डोंगर

मेंढपाळ नेहमीप्रमाणे आपल्या मेंढ्यांचे कळप घेऊन शेतशिवारातील जंगलात चारण्यासाठी गेले होते. ...

Agriculture News : आदिवासी शेतकऱ्यांना फळ-भाजीपाला लागवडीसाठी निधी मंजुरी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News Funds approved for fruit and vegetable scheme for tribal farmers, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी शेतकऱ्यांना फळ-भाजीपाला लागवडीसाठी निधी मंजुरी, वाचा सविस्तर 

Agriculture News : राज्यातील 14 आदिवासी (tribal Framing) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.  ...

मागील वर्षीच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील भाटघर अन् नीरा देवघर धरणांत किती पाणीसाठा? - Marathi News | How much water is stored in the Bhatghar and Nira Deoghar dams in the Nira Valley compared to last year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षीच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील भाटघर अन् नीरा देवघर धरणांत किती पाणीसाठा?

तीन महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भाटघर अन् नीरा देवघर या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. ...

Namo Kisan Hapta : नमो किसानचा हप्ता जमा झाला कि नाही? हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल? - Marathi News | Namo Kisan Hapta : Has the installment of Namo Kisan been deposited or not? How to check this on your mobile? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Namo Kisan Hapta : नमो किसानचा हप्ता जमा झाला कि नाही? हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल?

Namo Kisan Hapta Status राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू. २१६९ कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात दि. ३१ मार्च, २०२५ पूर्वी जमा करण्यात येत आहे. ...

टंचाईच्या तीव्र झळा; १० दिवसांनी एकदा होतोय पाणीपुरवठा, भोर तालुक्यातील चिंताजनक परिस्थिती - Marathi News | Severe shortage Water supply is happening once in ten days worrying situation in Bhor taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टंचाईच्या तीव्र झळा; १० दिवसांनी एकदा होतोय पाणीपुरवठा, भोर तालुक्यातील चिंताजनक परिस्थिती

भोर पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल करूनही टँकर मंजूर झाला नाही, सध्या खासगी टँकरने विकत पाणी घ्यावे लागते ...

भविष्यात कांद्याला चांगला दर पाहिजे असेल तर साठवणुकीपूर्वी व साठवणुकीत करा हे उपाय - Marathi News | If you want a good price for onions in the future, follow these simple steps before and during storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भविष्यात कांद्याला चांगला दर पाहिजे असेल तर साठवणुकीपूर्वी व साठवणुकीत करा हे उपाय

Kanda Sathavnuk कांदा काढणीनंतर सर्वाधिक नुकसान साठवणी दरम्यान होते. साठवणी दरम्यान होणारे नुकसान दोन प्रकारे कमी केले जाऊ शकते. ...