लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Gahu Bajar Bhav : शरबती खातोय भाव; वाचा राज्यातील आजचे गहू बाजार भाव - Marathi News | Wheat Market Price: Sharbati is eating the price; Read today's wheat market price in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Bajar Bhav : शरबती खातोय भाव; वाचा राज्यातील आजचे गहू बाजार भाव

Wheat Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.०७) रोजी एकूण ९२९५ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ३४३ क्विंटक २१८९, ०३ क्विंटल बन्सी, ८० क्विंटल हायब्रिड, ४४७८ क्विंटल लोकल, २२ क्विंटल पिवळा व २४२४ क्विंटल शरबती या वाणांचा समावेश होता. ...

सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार? - Marathi News | Water released from Ujani Dam for Solapur Will farmers face water shortage? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार?

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसून येत आहे ...

Lal Ambadi Bhukati : लाल अंबाडीपासून भुकटीचा व्यवसाय, महिन्याला लाखो रुपयांची कमाई, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Lal Ambadi Bhukati Red flax to powder business, earning lakhs of rupees per month, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल अंबाडीपासून भुकटीचा व्यवसाय, महिन्याला लाखो रुपयांची कमाई, वाचा सविस्तर 

Lal Ambadi Bhukati : सेंद्रिय शेतीतील लाल अंबाडी (भुकटी) पावडर (Lal Ambadi Pawder) तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. ...

गडचिरोलीत दीड कोटी रुपयांचा धान घोटाळा ! शेतकऱ्यांचे चुकारे अजूनही प्रलंबित - Marathi News | Paddy scam worth Rs 1.5 crore in Gadchiroli! Farmers' arrears still pending | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत दीड कोटी रुपयांचा धान घोटाळा ! शेतकऱ्यांचे चुकारे अजूनही प्रलंबित

५० लाख रुपयांचे धान चुकारे अहेरी कार्यालयांतर्गत प्रलंबित : १३७ कोटी रुपयांचे धानाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. ...

Ujani Dam : उजनी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी; उपयुक्त शिल्लक पाणीसाठा किती? - Marathi News | Ujani Dam : The water storage of Ujani Dam is rapidly decreasing; What is the useful remaining water storage? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam : उजनी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी; उपयुक्त शिल्लक पाणीसाठा किती?

उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सिंचनाबरोबर पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने उजनी धरणातून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. ...

Halad Lagvad : हळद लागवडीचा एकरी खर्च किती रुपये होतो अन् हातात उरतात किती? - Marathi News | Latest News Halad Lagvad cost and yield per acre of turmeric cultivation see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद लागवडीचा एकरी खर्च किती रुपये होतो अन् हातात उरतात किती? वाचा सविस्तर 

Halad Lagvad : गेल्या वर्षी हळदीचे दर (Halad Market) हे कमी होते. त्यामुळे हळद उत्पादकांचे नुकसान झाले होते. मात्र.. ...

'चिया'च्या दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी चिंतित; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Producer farmers are worried due to the fall in the price of 'Chia'; Read what the price is being paid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'चिया'च्या दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी चिंतित; वाचा काय मिळतोय दर

Chia Seed Market : अन्य पिकांप्रमाणेच चियाच्या दरालाही फटका बसणे सुरू झाले असून १४ दिवसांत क्विंटलमागे १३०० रुपयांनी दर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...

पिकाला भाव नसला तरीही ग्रामीण भागात कर वसुली अधिक - Marathi News | Tax collection is higher in rural areas even though crops do not have a price. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पिकाला भाव नसला तरीही ग्रामीण भागात कर वसुली अधिक

ग्रामीण भागात कर वसुली अधिक : शहरातही नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद ...