लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

'दलालांना जमीन विकू नका, थेट आमच्याकडे या', पुरंदर विमानतळाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | 'Don't sell land to brokers come directly to us pune district collector appeals to farmers regarding Purandar airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दलालांना जमीन विकू नका, थेट आमच्याकडे या', पुरंदर विमानतळाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

आमची जमीन जास्त असूनही सरकार कमी रक्कम देईल, त्यापेक्षा आम्ही जास्त रक्कम देऊ, असे दलाल आम्हाला सांगत आहेत ...

शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी लागणार २५० कोटी रुपयांचा निधी - Marathi News | A fund of Rs 250 crore will be required to provide bonuses to farmers. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी लागणार २५० कोटी रुपयांचा निधी

दोन्ही विभागाकडे नोंदणी केलेल्या याद्यांची पडताळणी : याद्या अपलोड करणे सुरू ...

राज्यात या ४ कृषि उत्पन्न बाजार समित्यांत शेतकरी भवन बांधण्यास मान्यता; वाचा सविस्तर - Marathi News | Approval to build shetkari bhavan in these 4 agricultural produce market committees in the state; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या ४ कृषि उत्पन्न बाजार समित्यांत शेतकरी भवन बांधण्यास मान्यता; वाचा सविस्तर

"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन" या योजनेंतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात. ...

हिंमत असेल तर शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करून दाखवा; राजू शेट्टी यांचे आव्हान - Marathi News | If you have the courage, acquire land for Shaktipeeth Highway; Raju Shetty challenges the government | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हिंमत असेल तर शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करून दाखवा; राजू शेट्टी यांचे आव्हान

ज्या कोणाचे हा महामार्ग करण्याचे ड्रीम आहे, ते ड्रीम शेतकऱ्यांचे वाटोळे करून पूर्ण होऊ दिले जाणार नाही: राजू शेट्टी ...

Crop Insurance Advance: अखेर प्रतीक्षा संपली; आजपासून पीकविमा अग्रीम पडणार शेतकऱ्यांच्या खात्यावर..! - Marathi News | Crop Insurance Advance: latest news Finally the wait is over; From today, crop insurance advance will be credited to farmers' accounts..! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर प्रतीक्षा संपली; आजपासून पीकविमा अग्रीम पडणार शेतकऱ्यांच्या खात्यावर..!

Crop Insurance Advance: मागील तीन ते चार महिन्यांपासून पीकविमा अग्रीम (Crop Insurance Advance) मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून रक्कम मिळणार आहे. वाचा सविस्तर ...

एक रेशीम अळी ८०० ते १२०० मीटर लांबीचा धागा असणारा कोष कसा तयार करते? वाचा सविस्तर - Marathi News | How does a silkworm create a cocoon with a thread that is 800 to 1200 meters long? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक रेशीम अळी ८०० ते १२०० मीटर लांबीचा धागा असणारा कोष कसा तयार करते? वाचा सविस्तर

Sericulture रेशीम उत्पादन व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या कीटकांच्या जातीपैकी तुतीवरील रेशीम कीटक ही एक प्रमुख जात असून हजारो वर्षांच्या कृत्रिम संगोपनामुळे ती पूर्णपणे माणसाळलेली आहे. ...

'सीसीआय'ने कापूस खरेदी बंद केल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी; आणखी वाढू शकतात भाव - Marathi News | Cotton increases market price after CCI stops cotton purchases; prices may rise further | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'सीसीआय'ने कापूस खरेदी बंद केल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी; आणखी वाढू शकतात भाव

Kapus Bajar Bhav 'सीसीआय'ने कापूस खरेदी गुंडाळल्यानंतर व बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी येऊ लागली आहे. ...

उसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार; राज्य सरकार करणार नवीन कायदा - Marathi News | Looting of farmers by migrant labourers will stop; State government will make new law | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार; राज्य सरकार करणार नवीन कायदा

उसतोडणी मजुरांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नवीन कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. ...