लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्यांचा नादच खुळा! रेशीम विक्रीसाठी पिकअपने गेले अन् पैसे घेऊन विमानाने परतले - Marathi News | Nad Khula! Farmers went by pickup to sell silk and returned by plane with the money | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतकऱ्यांचा नादच खुळा! रेशीम विक्रीसाठी पिकअपने गेले अन् पैसे घेऊन विमानाने परतले

पारंपरिक शेतीला बगल देत काही शेतकरी पीक, त्याचे वाण, लागवड, मशागत, सिंचन आदी संदर्भाने नव्या वाटा धुंडाळत आहेत. ...

तेरणा नदीपात्रात मगर आढळली; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण - Marathi News | Alligator Found in Terna River Basin; fear among farmers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तेरणा नदीपात्रात मगर आढळली; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

वनविभागाकडे मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे ...

सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, शेतकऱ्यांची जलसिंचनाची समस्या सुटणार - Marathi News | Sufficient water storage in the dams of Satara district, irrigation problems of farmers will be solved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, शेतकऱ्यांची जलसिंचनाची समस्या सुटणार

शेतकऱ्यांना बागायती पिकांचे नियोजन करता येणार ...

सहा लाख शेतकरी कर्जमाफीला मुकले; ५९०० कोटी मिळालेच नाही - Marathi News | 6 lakh farmers missed out on loan waiver, around 1.25 lakh farmers of suicide-prone Yavatmal district were hanged on the red list | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सहा लाख शेतकरी कर्जमाफीला मुकले; ५९०० कोटी मिळालेच नाही

आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकरी रेड यादीने लटकले ...

शेतकऱ्याने स्वत:ला घेतले गाडून, लालफितीच्या कारभारात बळीराजाचा संताप - Marathi News | The farmer buried himself, Baliraja's anger at Lalfiti's administration in jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्याने स्वत:ला घेतले गाडून, लालफितीच्या कारभारात बळीराजाचा संताप

दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा, म्हणून अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला ...

शेतात नववर्षाच्या पार्टीसाठी मांस घेतलं, वासाने आला बिबट्या, हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Meat was taken for the New Year party in the farm, the leopard came from the smell, the farmer died in the attack | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतात नववर्षाच्या पार्टीसाठी मांस घेतलं, वासाने आला बिबट्या, हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

मित्रांनी नववर्षानिमित्त शेतात मांसहारी पार्टी करण्याचा बेत आखला होता ...

कांदा, सोयाबीन शेतीचा शिवनी पॅटर्न, शेतकऱ्यांना होतोय चांगलाच फायदा - Marathi News | Shiwni pattern of onion in jalana, soybean farming, farmers are benefiting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कांदा, सोयाबीन शेतीचा शिवनी पॅटर्न, शेतकऱ्यांना होतोय चांगलाच फायदा

राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  ...

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटन; दानवे अन् कराड यांचीही उपस्थिती - Marathi News | Inauguration of State Level Agricultural Festival in the presence of CM Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटन; दानवे अन् कराड यांचीही उपस्थिती

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील महाराणा प्रतापसिंह चौक परिसरात येत्या १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२३पर्यंत राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. ...