लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

अवकाळी पावसाने बाजार विस्कटला; शेतकऱ्यांचे नुकसान, भाजीपाला फेकून देण्याची वेळ - Marathi News | Unseasonal rain disrupted the market; Farmers loss, time to throw vegetables in the market | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवकाळी पावसाने बाजार विस्कटला; शेतकऱ्यांचे नुकसान, भाजीपाला फेकून देण्याची वेळ

धारूर तालुक्यात व शहरांमध्ये गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर घेतले मोठे निर्णय; आंदोलन थांबवण्याचे आवाहन - Marathi News | CM Eknath Shinde informed that a positive decision has been taken on the demands of the farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर घेतले मोठे निर्णय;आंदोलन थांबवण्याचे आवाहन

लॉंगमार्चमधील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत माहिती दिली. ...

लातूर जिल्ह्यात ५४ हजार शेतकरी कुटूंबांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम - Marathi News | Cash instead of food grains to 54 thousand farmer families in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ५४ हजार शेतकरी कुटूंबांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम

डीबीटीद्वारे रक्कम होणार बँक खात्यात जमा ...

अशोकराव पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत साधला संवाद - Marathi News | Ashokrao reached the dam of hail victims; Interaction with farmers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोकराव पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, उमरी या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. ...

मराठवाड्यात ८ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; नांदेड,छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक तडाखा - Marathi News | 8 thousand hectares affected by untimely rain in Marathwada; Nanded, Chhatrapati Sambhajinagar were the worst affected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ८ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; नांदेड,छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक तडाखा

आठ जिल्ह्यांत या काळात ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; या पावसाने चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला ...

पावसात बाभळीचा आडोसा ठरला जीवघेणा; वीज कोसळून शेतमालक, सालगड्याचा जागीच मृत्यू - Marathi News | In the rain, acacia leaves become fatal; Farmer, Salgadi died on the spot due to lightning strike | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पावसात बाभळीचा आडोसा ठरला जीवघेणा; वीज कोसळून शेतमालक, सालगड्याचा जागीच मृत्यू

शेतात काम सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला अन सर्वांनी बाभळीचा आडोसा घेतला ...

तीन केंद्रांवर काटा हलला, १९४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी - Marathi News | Fork moved at three centres, procurement of 194 quintals of gram | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तीन केंद्रांवर काटा हलला, १९४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

बाजारात हरभऱ्यास कमी भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर हरभरा विकण्यासाठी नोंदणी करीत होते ...

अवकाळीचा पंढरपूर तालुक्यातील सात हजार एकरावरील द्राक्षांना फटका - Marathi News | Bad weather has hit grapes on seven thousand acres in Pandharpur taluka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवकाळीचा पंढरपूर तालुक्यातील सात हजार एकरावरील द्राक्षांना फटका

दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष घड कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...