लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

टोमॅटोनंतर आता वांग्याचाही चिखल: भाव नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले वांग्यांचे कॅरेट - Marathi News | After tomato, now also mud of eggplant: Due to lack of price, the farmer threw carrots of eggplant on the road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :टोमॅटोनंतर आता वांग्याचाही चिखल: भाव नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले वांग्यांचे कॅरेट

सध्या सर्वच शेतीमालाचे भाव पडले आहेत. भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

अवकाळीने मराठवाड्यातील ८२ हजार हेक्टरवरील पिकांचा चिखल; ५.६१ टक्केच झाले पंचनामे - Marathi News | Mud of crops on 82 thousand hectares in Marathwada; Only 5.61 percent were Panchnama | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळीने मराठवाड्यातील ८२ हजार हेक्टरवरील पिकांचा चिखल; ५.६१ टक्केच झाले पंचनामे

विभागातील सात जिल्ह्यांमध्ये नुकसान; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला ...

साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड - Marathi News | After selling three and a half tons of onions, minus bill generated, the farmer had paid himself | Latest beed News at Lokmat.com

बीड :साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड

७० हजार रुपये खर्च करून पदरात १ रुपयाही नाही पडला; तिकिटालाही पैसे उरले नव्हते ...

राज्यात तब्बल १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीच्या नुकसान भरपाईची आशा - Marathi News | Loss of crops on nearly 1 lakh hectares in the state Hope for immediate compensation to farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात तब्बल १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीच्या नुकसान भरपाईची आशा

राज्यात पावसाच्या तडाख्याने बळीराजाला मोठा फटका बसला ...

वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू: अवकाळी पावसामुळे सराड येथील घटना - Marathi News | Unfortunate death of farmer due to lightning: Incident in Sarad nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू: अवकाळी पावसामुळे सराड येथील घटना

सुरगाणा तालुक्यातील सराड येथे  सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. ...

गारपिटीसह अवकाळीचा ७०० हेक्टरला फटका; शेतकरी हवालदिल - Marathi News | 700 hectares affected by bad weather with hail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गारपिटीसह अवकाळीचा ७०० हेक्टरला फटका; शेतकरी हवालदिल

अमरावती तालुक्यात सर्वाधिक नुकसान, प्राथमिक अहवाल ...

BIG BREAKING: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन - Marathi News | Big announcement! Finally, on the 7th day, the government employees' strike was called off after CM Eknath Shinde appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BIG BREAKING: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाण्याची शक्यता सकाळपासूनच वाटत होती ...

... तरच मिळते नुकसानभरपाई; जाणून घ्या पीक वीम्याची प्रक्रिया असते कशी? - Marathi News | ...only compensation is available; How is the process of pick insurance for farmer? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :... तरच मिळते नुकसानभरपाई; जाणून घ्या पीक वीम्याची प्रक्रिया असते कशी?

राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वच ठिकाणी शासनाकडून पंचनामे करण्यात येणार आहे. मात्र, पंचनाम्याची ही प्रक्रिया असते कशी हे या लेखातून जाणून घेऊया. ...