लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

पिकांच्या भवितव्यासाठी ‘पायलट’ होणार शेतकऱ्यांचे मित्र! ड्रोनद्वारे औषध फवारणी - Marathi News | pilots will be friends of Farmer's for the future of crops Drug spraying by drones | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिकांच्या भवितव्यासाठी ‘पायलट’ होणार शेतकऱ्यांचे मित्र! ड्रोनद्वारे औषध फवारणी

...त्यामुळे प्रत्येक हंगामातील पिकांचे भवितव्य आता ड्रोनच्या पायलटच्या हाती असणार आहे आणि हाच पायलट आता शेतकऱ्यांचा जीवलग मित्र ठरणार आहे. ...

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी १५ भरारी पथके, बोगस बियाणे विकल्यास होईल कारवाई - Marathi News | 15 Bharari squads to prevent cheating of farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी १५ भरारी पथके, बोगस बियाणे विकल्यास होईल कारवाई

खत व बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये यासाठी सोमवारी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली ...

२ ते १४ मे दरम्यान ठाणे शहरात आंबा महोत्सव; यंदा आंब्याचे २० टक्केच उत्पादन, आ. केळकर यांची खंत - Marathi News | Mango Festival in Thane city from May 2 to 14 This year only 20 percent production of mangoes Kelkar's regret | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२ ते १४ मे दरम्यान ठाणे शहरात आंबा महोत्सव; यंदा आंब्याचे २० टक्केच उत्पादन, आ. केळकर यांची खंत

यंदादेखील अवघे २० टक्के आंबा पीक आले आहे अशी खंत संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ...

नांदेड जिल्ह्याला पुन्हा गारपीटीचा तडाखा; उरलीसुरली पिकेही उद्ध्वस्थ - Marathi News | Nanded district again hit by hailstorm; remaining crops are also destroyed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्याला पुन्हा गारपीटीचा तडाखा; उरलीसुरली पिकेही उद्ध्वस्थ

मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून जिल्ह्यात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्याच्या संकटाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. ...

शासकीय खरेदी बंद, हरभऱ्याचे भाव पडले; चार दिवसांत २०० रुपयांची घसरण - Marathi News | Government procurement stopped, prices of gram fell; 200 rupees drop in four days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय खरेदी बंद, हरभऱ्याचे भाव पडले; चार दिवसांत २०० रुपयांची घसरण

शेतकऱ्यांची लूट सुरूच ...

जगाचा पोशिंदा पाच दिवसांआड घेतोय गळफास; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक चित्र - Marathi News | The farmers suicide by every five days; Shocking picture of Parabhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जगाचा पोशिंदा पाच दिवसांआड घेतोय गळफास; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक चित्र

कोसळलेले भाव, दुष्काळ ठरताहेत शेतकरी आत्महत्येची कारणे ...

"शेतकऱ्यांवरील अन्यायकारक कायदे रद्द करा", सदाभाऊ खोतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | "Abolish the unjust laws on farmers", Sadabhau Khot demand to the Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेतकऱ्यांवरील अन्यायकारक कायदे रद्द करा", सदाभाऊ खोतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी हिताच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन देऊन प्रदीर्घ चर्चा केली. ...

Satara: गळीत हंगामात मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा; टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; ५२ कोटींचा फटका - Marathi News | Deception of transporters by lawsuits during peak sugar factory season, Looting of farmers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: गळीत हंगामात मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा; टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; ५२ कोटींचा फटका

कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा ...