लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकरी आत्महत्या; सर्व्हेद्वारे शोधणार क्लस्टर, विभागीय आयुक्तांची माहिती - Marathi News | Farmer suicide: Cluster to be found through survey; Information of Divisional Commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकरी आत्महत्या; सर्व्हेद्वारे शोधणार क्लस्टर, विभागीय आयुक्तांची माहिती

पाच महिन्यात ४२४ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू ...

शेतकऱ्यांसाठी इशारा! जरा थांबा, राज्यात मान्सून आल्यावर लगेच करू नका पेरणी - Marathi News | Warning for farmers Wait a minute, don't sow immediately after the arrival of monsoon in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांसाठी इशारा! जरा थांबा, राज्यात मान्सून आल्यावर लगेच करू नका पेरणी

हवामान विभागाने जाहीर केल्यानुसार काल ८ जून रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला. ...

खरीप पिकांच्या हमी भावात घसघशीत वाढ; केंद्र सरकारने दिला शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | steep rise in guaranteed prices for kharif crops central government has given relief to the farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरीप पिकांच्या हमी भावात घसघशीत वाढ; केंद्र सरकारने दिला शेतकऱ्यांना दिलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  ...

Amravati: तुरीच्या हमीभावात ४००, सोयाबीनमध्ये ३०० रुपयांनी वाढ, यंदाच्या हंगामाकरिता MSP जाहीर, कापसाचे दर ६४० रुपयांनी वाढले - Marathi News | Amravati: Guaranteed price of turi increased by Rs 400, soybeans by Rs 300, MSP announced for this season, cotton prices increased by Rs 640 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तुरीच्या हमीभावात ४००, सोयाबीनमध्ये ३०० रुपयांनी वाढ, यंदाच्या हंगामाकरिता MSP जाहीर

Amravati: यंदाच्या हंगामाला सुरुवात होत असताना केंद्र शासनाद्वारा हमीभाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर यंदाच्या हमीभावाला मान्यता देण्यात आलेली आहे. ...

एप्रिल अखेर नुकसानभरपाईसाठी ५.१४ कोटींचा निधी - Marathi News | 5.14 crore fund for compensation at the end of April | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एप्रिल अखेर नुकसानभरपाईसाठी ५.१४ कोटींचा निधी

...अखेर  नुकसानभरपाईसाठी ५ कोटी १४ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ...

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फळपिक विमा योजनेंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी विमा पोर्टल सुरू - Marathi News | Important news for farmers! Insurance portal launched to register participation under fruit insurance scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फळपिक विमा योजनेंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी विमा पोर्टल सुरू

एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा राहील ...

शेतीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा चक्क ताकारी योजनेच्या कालव्यात ठिय्या, कालव्यातच राहण्याचा निर्धार - Marathi News | The demand of the villagers for water for agriculture was stopped in the canal of the scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा चक्क ताकारी योजनेच्या कालव्यात ठिय्या, कालव्यातच राहण्याचा निर्धार

ताकारी योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे; परंतु त्याचे पाणी पुणदी तलावात सोडले नाही. ...

१७ हजार खातेदारांची शेतीच गायब, पोर्टलवर माहिती भरताना उघड झाला प्रकार - Marathi News | Farms of 17 thousand account holders have disappeared, the situation was revealed while filling information on the portal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१७ हजार खातेदारांची शेतीच गायब, पोर्टलवर माहिती भरताना उघड झाला प्रकार

पीएम किसान सन्मान योजना; आातापर्यंत जिल्ह्यातील ३.४५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी ...