लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा - Marathi News | Why did tomatoes become expensive? The price increased but the farmers benefited | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा

टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्यामुळे काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ताे 150 ते 200 रुपये किलो झाला आहे. वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना मात्र फार विशेष फायदा होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला किलोमागे सरासरी 80 रुपये इतकाच भाव मिळत आहे.  ...

विहीर चोरी झाली हो... चार वर्षांपूर्वी खोदली होती - Marathi News | The well was stolen... it was dug four years ago | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विहीर चोरी झाली हो... चार वर्षांपूर्वी खोदली होती

तीन लाखांचे शासकीय अनुदानही लाटले ...

उशिराच्या पावसामुळे राज्यात ६० लाख हेक्टरवर पेरणी शिल्लक - Marathi News | Due to late rains, sowing remains on 60 lakh hectares in the state | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उशिराच्या पावसामुळे राज्यात ६० लाख हेक्टरवर पेरणी शिल्लक

६३ तालुक्यांत ५० टक्क्यांच्या आत पाऊस ...

टोमॅटोने चांगलाच भाव खाल्लाय, सांगा कोण जबाबदार, तुम्ही की आम्ही? - Marathi News | Tell me who is responsible, you or us? article on tomato | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोमॅटोने चांगलाच भाव खाल्लाय, सांगा कोण जबाबदार, तुम्ही की आम्ही?

एरवी भाव न मिळाल्याने रस्त्यांवर फेकून दिला जाणारा टोमॅटो सध्या दरवाढीमुळे चर्चेत आहे... पण ही स्थिती का आली? ...

रिमझिम पावसावरच खरिपाची पेरणी; कपाशीची सर्वाधिक लागवड - Marathi News | Kharipa is sown only in drizzle; Cotton is the most cultivated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिमझिम पावसावरच खरिपाची पेरणी; कपाशीची सर्वाधिक लागवड

एकही मोठा पाऊस झालेला नसल्याने जलसाठे कोरडेच आहेत. ...

राज्यात गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर - Marathi News | Cow's milk will get a minimum price of Rs 34 per liter in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर

दुधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर ३ महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करावी, असे निदेश दुग्धविकासमंत्र्यांनी दिले आहेत. ...

शेतकऱ्यास अश्रू अनावर, चांगला भाव मिळत असताना इकडं करपा रोगाने खाल्ला टोमॅटो - Marathi News | On the tears of the farmer, while getting a good price, Karpa disease ate the tomatoes here | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यास अश्रू अनावर, चांगला भाव मिळत असताना इकडं करपा रोगाने खाल्ला टोमॅटो

हाती आलेले पीक उपटून बांधावर टाकण्याची वेळ, लाखोंचा खर्च वाया ...

उशिरा पाऊस आल्याने राज्यात ६० लाख हेक्टर पेरणी शिल्लक - Marathi News | Due to late rains, 60 lakh hectares of sowing remains in the state | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उशिरा पाऊस आल्याने राज्यात ६० लाख हेक्टर पेरणी शिल्लक

६३ तालुक्यांत ५० टक्क्यांच्या आत पाऊस : आतापर्यंत केवळ १५ टक्केच भात रोवणी ...