लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्ताने केव्हिके नारायणगाव इथे पाककला स्पर्धेचे आयोजन - Marathi News | Cooking competition organized at KVK Narayangaon on the occasion of International Year of Millet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्ताने केव्हिके नारायणगाव इथे पाककला स्पर्धेचे आयोजन

भरडधान्य पिकांचे क्षेत्र कमी होत आहे. पारंपरिक पिके असलेली ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ, राजगिर आदी विविध अन्न धान्याचा जगभरात प्रचार प्रसार व्हावा. ...

पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना नाही मिळणार भरपाई - Marathi News | Farmers without crop insurance will not get compensation; There is no survey of insured crops either | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना नाही मिळणार भरपाई

विमा काढलेल्या पिकाचाही सर्वे नाही : शासनाच्या मदतीची प्रतिक्षाच ...

पोक्राला पोखरले; शेतकऱ्यांशी संगनमत करून अधिकाऱ्यांनी लाटले लाखोंचे अनुदान - Marathi News | In connivance with the farmers, the officers from agri dept lent lakhs of subsidies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोक्राला पोखरले; शेतकऱ्यांशी संगनमत करून अधिकाऱ्यांनी लाटले लाखोंचे अनुदान

पैठण तालुक्यात पोक्रातील मधुमक्षिका पालन योजनेत लाखो रुपयांचा घोटाळा ...

नशीबवान! कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याचं टोमॅटोमुळे बदललं आयुष्य; 45 दिवसांत कमावले 4 कोटी - Marathi News | andhra pradesh farmer earns about 4 crore rupees in 45 days selling tomatoes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशीबवान! कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याचं टोमॅटोमुळे बदललं आयुष्य; 45 दिवसांत कमावले 4 कोटी

मुरली य़ांनी अवघ्या दीड महिन्यात 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे. ...

पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला; स्पर्श होताच तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू  - Marathi News | A current descends in the pole; A young farmer dies of electric shock as soon as he touches it | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला; स्पर्श होताच तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू 

आष्टी तालुक्यातील पिंपरी( घुमरी)येथील घटना  ...

Akola: पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; दोन दिवसांत पीकविमा काढणार कसा? हजारो शेतकरी वंचित राहणार - Marathi News | Akola: Technical glitch in portal; How to get crop insurance in two days? Thousands of farmers will be deprived | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; दोन दिवसांत पीकविमा काढणार कसा? हजारो शेतकरी वंचित राहणार

Crop Insurance: प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात हजाराे शेतकऱ्यांना पीक काढायचा राहिला असताना, पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे़ यावर्षी हवामान,पाणी पाऊस प्रतिकुल असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे ...

कोल्हापुरातील ४५ हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली; 'या' तालुक्यांना अधिक फटका - Marathi News | 45 thousand hectares of sugarcane in Kolhapur under flood water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील ४५ हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली; 'या' तालुक्यांना अधिक फटका

शेतकरी हवालदिल ...

कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडी कशा ओळखाल ? - Marathi News | How can you identify the sucking pests in cotton crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडी कशा ओळखाल ?

भारतामध्ये कपाशीवर २५२ किडींची नोंद आहे.  तुडतुडे, फुलकिडे, मावा, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. ...