लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

देशात ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज - Marathi News | Estimated production of 330 lakh metric tonnes of sugar in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज

चालू साखर हंगामात (ऑक्टो-सप्टेंबर) २०२२-२३, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे ४३ लाख मेट्रिक टन ऊस वापरल्यानंतरही भारतात सुमारे ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. ...

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिन अट शिथिल करण्याची केंद्राकडे मागणी - Marathi News | Request to the center to relax the condition of at least 20 guntas of land under Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिन अट शिथिल करण्याची केंद्राकडे मागणी

या योजनेत लाभार्थींकडे २० गुंठेपेक्षा अधिक जमीन असणे आवश्यक आहे. राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिनीची अट शिथिल करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील ...

पारंपारिक शेतीला फाटा, रोपवाटिका उभारून भावंड कमवतात महिन्याला लाखो रुपये - Marathi News | Siblings earn lakhs of rupees a month by setting up nurseries, breaking traditional agriculture | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पारंपारिक शेतीला फाटा, रोपवाटिका उभारून भावंड कमवतात महिन्याला लाखो रुपये

परंपरागत शेती करणे परवडत नसल्याने एक वेगळा प्रयोग म्हणून दोघांनी ९ वर्षा पूर्वी रोपवाटिका सुरु केली. ...

वसमतच्या मोंढ्यात हळदीस सोन्याचा भाव, बीटामध्ये दर ३० हजारांवर पोहचला - Marathi News | The price of turmeric in Vasmat's Mondha reached 30 thousand | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतच्या मोंढ्यात हळदीस सोन्याचा भाव, बीटामध्ये दर ३० हजारांवर पोहचला

आज आवक मोठ्या प्रमाणात झाली, दर्जेदार हळदीस उच्चांकी दरही चांगला मिळाला. ...

..तरच शेतकरी वाचणार; केंद्र, राज्य सरकारवर रघुनाथदादा पाटील यांचे टीकास्त्र - Marathi News | Raghunathdada Patil, state president of farmers association criticized the central and state governments | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..तरच शेतकरी वाचणार; केंद्र, राज्य सरकारवर रघुनाथदादा पाटील यांचे टीकास्त्र

इस्लामपुरात ९ ऑगस्टला चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा ...

मेहनत अन् नियोजनातून भावंडांची किमया, ३ एकर मिरचीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न - Marathi News | Alchemy of siblings through hard work and planning, income of lakhs obtained from 3 acres of chilly crop | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मेहनत अन् नियोजनातून भावंडांची किमया, ३ एकर मिरचीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

नोकरीच्या मागे न पळता या युवकांनी आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित जमीन कसण्यास सुरुवात केली. ...

प्रकाशा येथील रॅन्चोने बनवले जुगाडू फवारणी यंत्र - Marathi News | Jugadu sprayer made by Rancho in Prakasa | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रकाशा येथील रॅन्चोने बनवले जुगाडू फवारणी यंत्र

स्प्रे बूम मशीनद्वारे एका दिवसात करू शकतात ५० ते ६० एकर फवारणी ...

पीक विमा भरण्याची मुदत संपली; सातारा जिल्ह्यातील 'इतक्या' शेतकऱ्यांनी भरला विमा - Marathi News | Expiration of crop insurance payment; 2 lakh 75 thousand farmers of Satara district paid insurance | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पीक विमा भरण्याची मुदत संपली; सातारा जिल्ह्यातील 'इतक्या' शेतकऱ्यांनी भरला विमा

एक रुपयात पीक विम्याचे संरक्षण, विमा भरण्याची मुदत वाढविण्यात आली होती ...