लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

भुरभुर पावसामुळे पिकांवर कीड, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचा खर्च दुप्पट - Marathi News | The cost of spraying doubles due to increased incidence of pests and worms on crops due to infrequent rains | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भुरभुर पावसामुळे पिकांवर कीड, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचा खर्च दुप्पट

मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम : पिकांची वाढदेखील खुंटली ...

मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनो पिकांना आणि पशुधनाला जपा - Marathi News | Chance of light showers in Marathwada for the next five days, farmers should manage their crops 'like this' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनो पिकांना आणि पशुधनाला जपा

राज्यात पुढील १० दिवस पाऊस दडी मारण्याची चिन्हे हवामान विभागाने वर्तवलेली असताना मराठवाड्यातही पुढील पाच दिवस हलका पाऊस होण्याची ... ...

९० टक्के शेतकऱ्यांचा ‘ई-पीक पाहणी’कडे कानाडोळा - Marathi News | 90 percent of the farmers turn a blind eye to 'e-Peak inspection' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९० टक्के शेतकऱ्यांचा ‘ई-पीक पाहणी’कडे कानाडोळा

शासन योजनांच्या लाभासाठी नोंद आवश्यक, १५ सप्टेंबर डेडलाइन ...

कल्याणमध्ये टोमॅटोला १० हजार, तर मुंबईत ८ हजार दर - Marathi News | tomato rates in market today after Nepal tomato import decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कल्याणमध्ये टोमॅटोला १० हजार, तर मुंबईत ८ हजार दर

टोमॅटोला राज्यातील बाजारसमित्यांमध्ये आज नेहमीप्रमाणेच दर मिळाले. नेपाळहून भारत सरकारने टोमॅटो आवकेचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतातील एकूण गरजेच्या ही आवक एक टक्काही नसल्याने त्याचा टोमॅटोच्या दरावर फारसे परिणाम जाणवले नाहीत. ...

कृषी माध्यमातून जागतिकस्तरावर आयात-निर्यात : उपजिल्हाधिकारी कांबळे - Marathi News | Global import-export through agriculture says Deputy Collector Nishatai Kamble | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कृषी माध्यमातून जागतिकस्तरावर आयात-निर्यात : उपजिल्हाधिकारी कांबळे

रत्नागिरीत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन ...

खरीप हंगामात ड्रोनची व्यवहार्यता तपासण्याचे कृषी विद्यापीठांना निर्देश  - Marathi News | Instructions to Agricultural Universities to check feasibility of drones during Kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामात ड्रोनची व्यवहार्यता तपासण्याचे कृषी विद्यापीठांना निर्देश 

राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोन वापरण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी चालू खरीप हंगामात पथदर्शी प्रकल्प हाती घेण्याचे निर्देश कृषी ... ...

फुंडे महाविद्यालयात "रान महोत्सव" - Marathi News | Ran Mahotsav at Funde College | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फुंडे महाविद्यालयात "रान महोत्सव"

अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या या भाज्यांमध्ये बाफळी, कोरवा, कुरडू, करडई, कंटोली, इत्यादी भाज्यांचा समावेश होता.  ...

पावसाचा 'बायोट्रॉनिक्स सेन्सर' असतो बागेतला कोकिळ, जाणून घ्या कसा? - Marathi News | Cuckoo is a rain 'biotronics sensor' revels prof kirankumar johare in kikulogy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा 'बायोट्रॉनिक्स सेन्सर' असतो बागेतला कोकिळ, जाणून घ्या कसा?

(किकुलॉजी-भाग ४) शेतकऱ्यांनी हवामान तंत्रज्ञान सजग व्हावे या उद्देशाने समग्र माहिती देणारे हे लेखन! ...