लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

संत्रा उत्पादकांची वाढली चिंता, ५० हजार हेक्टरमध्ये आंबियाची गळ  - Marathi News | climate change affects orange fruits in Vidharbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा उत्पादकांची वाढली चिंता, ५० हजार हेक्टरमध्ये आंबियाची गळ 

सध्या वातावरणातील बदल बुरशीजन्य रोग, पोषक तत्त्वाची कमी, शेतातील पाण्याचा निचरा न होणे यासह अन्य कारणांमुळे संत्राच्या आंबिया बहराची गळ होत आहे. ...

पावसाची भेट सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात; हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | The rains returns in the second week of September in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाची भेट सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात; हवामान विभागाचा अंदाज

येत्या पंधरवड्यात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती नसल्याने सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडेल, तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. ...

सध्याच्या पावसाच्या ताणाचे असे करा व्यवस्थापन - Marathi News | crop management advisory for rain stress in Kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सध्याच्या पावसाच्या ताणाचे असे करा व्यवस्थापन

शेतकरी सध्या पावसाची वाट पाहत आहेत आणि सर्व शेतातील पिकांना पाण्याचा ताण व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. शेतातल्या पिकांना बसलेल्या ताणाचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ...

दुष्काळ दारात! ३ आठवडे पावसाचा खंड, उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती - Marathi News | Drought at the door! fear of reduction in crop production in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळ दारात! ३ आठवडे पावसाचा खंड, उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती

येत्या पंधरवड्यातसुद्धा समाधानकारक पाऊस नसल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंतेत भर पडली आहे. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी आक्रमक; तामलवाडी टोलनाक्यावर रास्ता रोको - Marathi News | NCP Aggressive for Farmers' Question; rastaroko at Tamalwadi toll booth | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी आक्रमक; तामलवाडी टोलनाक्यावर रास्ता रोको

शासनाने दुष्काळ जाहीर करावा तसेच थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करावी ...

मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश - Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde's order to reserve water from dams in Marathwada for drinking | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश

मराठवाड्यातील जालना, परभणी, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला आहे. ...

अकोला जिल्ह्यात बोंडअळीची संकट; शेतकऱ्यांमध्ये धास्ती, अधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Bollworm crisis in Akola district; Panic among farmers, inspection by officials | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात बोंडअळीची संकट; शेतकऱ्यांमध्ये धास्ती, अधिकाऱ्यांकडून पाहणी

गतवर्षीही गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले होते, परंतू त्याचे प्रमाण कमी होते. यंदा कापसाचे पीक फुले-पातीवरच असताना बोंडअळीचा शिरकाव दिसून आला आहे ...

मत्स्य धोरणासाठी राम नाईक समिती - Marathi News | Ram Naik Committee for Fisheries Policy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्य धोरणासाठी राम नाईक समिती

वीस दिवसांत निर्णय फिरवला ...