लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्यांकडून एनसीसीएफने खरेदी केला २८२६ टन कांदा - Marathi News | NCCF procured 2826 tonnes of onion from farmers; The state has the highest share | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांकडून एनसीसीएफने खरेदी केला २८२६ टन कांदा

नाफेड आणि एनसीसीएफ यांनी संयुक्तपणे कांदा खरेदीला सुरूवात केली असून महाराष्ट्रातील खरेदी केंद्र वाढविली जाणार आहेत. ...

अनुदानाच्या याद्या अपलोड करण्यास टाळाटाळ करणाऱ्या १४ कृषी सहाय्यकांवर गुन्हा - Marathi News | Crime against 14 agricultural assistants for refusing to upload subsidy lists | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनुदानाच्या याद्या अपलोड करण्यास टाळाटाळ करणाऱ्या १४ कृषी सहाय्यकांवर गुन्हा

या कृषी सहायकांना महसूल प्रशासनाने नोटिसा बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यांनी समाधानकारक खुलासा सादर केला नाही. ...

पावसाळ्यात उन्हाळ्याच्या झळा; खरीप उत्पादन ६० टक्के घटल्याने बळीराजा हतबल - Marathi News | summer heat in rainy season; farmer is desperate as Kharif production drops by 60 percent | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाळ्यात उन्हाळ्याच्या झळा; खरीप उत्पादन ६० टक्के घटल्याने बळीराजा हतबल

चांगल्या जमिनीवरील पिके तग धरून असली तरी वाढ खुंटली आहे. ...

पावसासाठी शेतकऱ्यांचे टाळ-मृदंगांच्या गजरात अकरा मारुतीला जलाभिषेकाने साकडे - Marathi News | Farmers pray for rain - in the sound of mridangas, eleven Marutis are saved by water anointing | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसासाठी शेतकऱ्यांचे टाळ-मृदंगांच्या गजरात अकरा मारुतीला जलाभिषेकाने साकडे

पिकांना फुल लागण्याच्या कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. ...

मराठवाड्यात ७ सप्टेबरपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस; विद्यापीठाने दिलाय हा कृषीसल्ला - Marathi News | Marathwada will receives below average rainfall till September 7; Agro advise for crop management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात ७ सप्टेबरपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस; विद्यापीठाने दिलाय हा कृषीसल्ला

मराठवाडयात दिनांक 01 ते 07 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ...

नितीन इंगळे यांनी दुधाळ जनावरे वाटप योजनेचा कसा लाभ घेतला? - Marathi News | How did farmer Nitin Ingle got benefit from the dairy Scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नितीन इंगळे यांनी दुधाळ जनावरे वाटप योजनेचा कसा लाभ घेतला?

वाघझाडी येथील नितीन भास्कर इंगळे यांनी शासनाच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेचा लाभ घेत पारंपरिक शेतीला पशुपालनाची जोड देत आर्थिक समृद्धी साध्य केली आहे. ...

शेतकऱ्याच्या हातात कोथिंबिरीच्या शंभर जुड्यांचे केवळ शंभर रुपये - Marathi News | coriander rate declined to one rupee per bunch in Pune district market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याच्या हातात कोथिंबिरीच्या शंभर जुड्यांचे केवळ शंभर रुपये

विपरीत परिस्थितीत पिकवलेल्या कोथिंबीर पिकाला बाजारात शेकडा ५० ते १५० रुपये असा मातीमोल दर मिळत आहे. ...

वासरांमधील लम्पीरोगावर अशा करा उपाययोजना - Marathi News | what are measures against lumpy disease in calves | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वासरांमधील लम्पीरोगावर अशा करा उपाययोजना

वासरांमध्ये प्रतिकारशक्ती उच्चतम राहण्यासाठी वासरांचे आहार व निवारा व्यवस्थापन, जैवसुरक्षा, जंत निर्मूलन व बाह्यपरजीवी नियंत्रण व लसीकरण मोहीम या बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून उपाययोजना अमलात आणाव्यात. ...