अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
केंद्र सरकार भारतातून होणाऱ्या तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध आणण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत आहे. याअंतर्गतच सरकारने २० जुलै २०२३ पासून बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली. ...
केंद्र सरकारकडून पंतप्रधान (पीएम-किसान) शेतकरी सन्मान निधीसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारकडून 'नमो किसान' योजना राबविण्यात येणार आहे. ...
Latur News: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी सकाळी लातूर- बार्शी मार्गावरील मुरुड अकोला येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...
अतिवृष्टीमुळे पिकांचे यांच्यावर दाखल झाला गुन्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामास टाळाटाळ करणाऱ्या ... ...