अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
पीएच.डी. करून संशोधन केल्याने ओणी येथील युवक शैलेश सुभाष शिंदे-देसाई यांनी अल्पावधीतच कृषी उद्योजकाचे स्वप्न साकारले आहे. वडिलोपार्जित जमिनीत शेती, शेतमाल प्रक्रिया तसेच संलग्न कुक्कुटपालन, शेळ्या पालन, दुग्धोत्पादन व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. ...
दिवंगत शेतकरी प्रकाशराव वानखेडे यांची कन्या पूजा रविकांत कलाने यांची युरोप बेल्जियम या देशात कॉग्निझट कंपनीत वरिष्ठ इंजिनिअर म्हणून नियुक्ती झाली आहे. ...
महाराष्ट्रात सदरचा सघन कापूस लागवड प्रकल्प कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाइल इंडस्ट्रीजद्वारे वर्धा व नागपूर जिल्ह्यात १००१ एकर कापूस क्षेत्रात राबविण्यात येत आहे. ...
अळंबीची लागवड अनेक देशांमध्ये केली जाते मात्र बटण अळंबी, शिटाके अळंबी, भाताच्या पेंढ्यावर वाढणारी अळंबी, धिंगरी अळंबी या चार जाती जागतिक उत्पादनात अग्रेसर आहेत. ...
युवा ऊस उत्पादक शेतकरी ऋषिकेश माणिकराव हिंगे पाटील यांनी २६५ आडसाली उसाची लागवड करून शेणखत व इतर खतांचा योग्य वापर करून पिकाचे योग्य नियोजन करून सन २०२२ ते २०२३ सालात उच्चांकी एकरी १०७ टन ऊसाचे उत्पादन. ...