अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
गेल्या दशकात या क्षेत्राने घटकनिहाय वृद्धीची नोंद केली आहे आणि अतिशय महत्त्वाच्या असलेल्या विषयांपैकी एक असलेल्या लघु मत्स्यव्यवसाय हितधारकांना संस्थात्मक अर्थसाहाय्याची उपलब्धता या विषयाकडे लक्ष वेधून घेतले आहे. ...
(आरोग्य-पेरणी-१): शेतकरी बंधूंनो, तणाव मुक्त राहून साध्या सोप्या पद्धतीने आनंदी कसं राहायचं? कितीही संकटे आली तरीही ठाम राहून सकारात्मक विचार कसा करायचा? आरोग्याच्या नित्य प्रश्नावर मात कशी करायची? अशा समग्र समस्यांवर आरोग्याची पेरणी करणारं करणारं हे ...
आपल्याकडे टोमॅटो उत्पन्न जरी मोठ्या प्रमाणावर होत असेल तरी पुढील प्रक्रिया कमी होतात. टोमॅटो हा पेरीशेबल जातीतील असल्याने त्यात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. ज्या फळांमध्ये किंवा पालेभाज्यां मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल त्या लवकर खराब हो ...
जिल्हाधिकारी कटियार यांनी काही संत्रा बागांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व यावर उपाययोजनांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कुलगुरूंशी संवाद साधला. ...
सुरुवातीला महिनाभर पावसाचा विलंब लागला. त्यानंतर १ जुलैपासून ई-पीक पाहणी सुरू झाली असली, तरी ५ जुलैपासून सुरू झालेला पाऊस जुलैअखेरपर्यंत सातत्याने सुरू होता. त्यामुळे ऑनलाइन पीक नोंदणीची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू झाली. ...