अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
पिकांवरील खोड कीडा प्रादुर्भावावर वेळीच मात करण्यासाठी कृषी खात्याकडून शेतीशाळांचे आयोजन जिल्ह्यातील गावखेड्यात सध्या करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने खोडकीड ... ...
बाजरीचे पीक फुलोऱ्यात येऊन दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागात बाजरीला पाण्याची गरज निर्माण झाली असून, परिणामी उत्पादनात घट येणार असल्याची परिस्थिती उद्भवली आहे. ...
ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र, यासाठी पिंपळगाव बसवंत येथील तलाठी राकेश बच्छाव यांनी थेट शाळा-महाविद्यालयात जाऊन शेतकरीपुत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच वडील, भाऊ यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. ...
भातपीक स्पर्धेत भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. सेंद्रिय उत्पादन असलेल्या तृणधान्यपासून बनविण्यात आलेल्या सरबत उत्पादनाचे लॉन्चिंग कृषी विभाग यांच्या वतीने करण्यात आले. ...
नदीकाठच्या परिसरातील जमिनी क्षारपड झालेल्या असूनही या भागातील शेतकरी संजय किसनराव थोरात यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात उसाचे १०५ टन उत्पादन मिळवले आहे. ...
या योजनेअंतर्गत कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खासगी जमीन महावितरणला भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देताना जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या ६ टक्के दरानुसार परिगणत केलेला दर किंवा प्र ...