लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

सरकार आपल्या दारी, दुष्काळ उरावरी; शिर्डी येथील शेतकरी संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray has criticized the state government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकार आपल्या दारी, दुष्काळ उरावरी; शिर्डी येथील शेतकरी संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका

ठाकरे यांनी सध्या पडणारा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो व कारभार शून्य सरकार लवकर पडो. यासाठी साईबाबांना साकडे घातले.  ...

दोनशेचा टोमॅटो आला दोन रुपयांवर; मजुरी सुटणेही झाले अवघड - Marathi News | Two hundred tomatoes came at two rupees; Salary has also become difficult | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोनशेचा टोमॅटो आला दोन रुपयांवर; मजुरी सुटणेही झाले अवघड

जिल्ह्यातून गुजरात, हरयाणा, हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, श्रीलंका, आदी भागांत टोमॅटोची निर्यात होते. ...

पाऊस आला धावून, चिंता गेली वाहून; राज्यभर संततधार, बळीराजा सुखावला, पिकांना जीवदान - Marathi News | The rain came running, anxiety went away; Farmers was happy, life was given to the crops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाऊस आला धावून, चिंता गेली वाहून; राज्यभर संततधार, बळीराजा सुखावला, पिकांना जीवदान

१४ सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा पाऊस वाढेल असा अंदाज आहे. ...

राज्यात पावसाचा जोर वाढणार, आज 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट - Marathi News | The intensity of rain will increase in the state, orange alert for 'these' districts today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पावसाचा जोर वाढणार, आज 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाचा जोर वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने आज वर्तवली ... ...

कर्जमुक्तीसाठी साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकरी सापडेनात ! - Marathi News | 1 thousand 311 farmers could not be found for debt relief for three and a half years! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्जमुक्तीसाठी साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकरी सापडेनात !

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत आहे. ...

श्रावणसरींची किमया; पिकांना जीवदान, मांजरा प्रकल्पात तीन सेंटिमीटरने पाणी वाढलं! - Marathi News | Alchemy of Shravansari; Giving life to crops, water increased by three centimeters in Manjra Project! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :श्रावणसरींची किमया; पिकांना जीवदान, मांजरा प्रकल्पात तीन सेंटिमीटरने पाणी वाढलं!

लातूर जिल्ह्यात १३, तर मांजरा प्रकल्प क्षेत्रात २४ मि.मी. पाऊस पाऊस ...

श्रावणातील उपवासामुळे वाढली केळीची मागणी - Marathi News | Demand for banana increased due to fasting during Shravan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :श्रावणातील उपवासामुळे वाढली केळीची मागणी

उपवास काळात केळीला जास्त मागणी असल्याने सध्या किरकोळ बाजारात पन्नास रुपये डझनने केळी विक्री होत आहे. ...

आठ महिन्यांत दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या; पश्चिम विदर्भातील धक्कादायक वास्तव - Marathi News | One farmer commits suicide every eight hours in eight months, the shocking reality of West Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ महिन्यांत दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या; पश्चिम विदर्भातील धक्कादायक वास्तव

यंदा ७३७ शेतकऱ्यांनी घेतला मृत्यूचा फास ...