लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Melghat Sitafal Season : आरोग्यदायी गोडवा : मेळघाटी सीताफळाची राज्यभर मागणी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Melghat Sitafal Season: Healthy sweetness: Melghat Sitafal is in demand across the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरोग्यदायी गोडवा : मेळघाटी सीताफळाची राज्यभर मागणी वाचा सविस्तर

Melghat Sitafal Season : मेळघाटच्या जंगलातून आलेल्या सीताफळांनी परतवाडा बाजारपेठा गजबजल्या आहेत. बाटे व टोपल्यांत विक्री होणाऱ्या या हंगामी फळामुळे आदिवासी महिलांना रोजगार मिळतोय, तर ग्राहकांनाही चवदार आणि आरोग्यदायी फळांचा गोडवा चाखायला मिळतोय. (Mel ...

डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर - Marathi News | Flood in Maharashtra: Marathwada, Solapur, Ahilyanagar, Jalgaon districts of the state have been literally devastated by heavy rains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर

मराठवाड्यातील १२९ मंडळांत रेकॉर्डब्रेक अतिवृष्टी; सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतही हाहाकार, ७० लाख एकरांवरील पिकांचा चिखल, बांधा-बांधावर आसवांचा महापूर ...

Ativrushti : पीक काढणीला येण्यापूर्वीच त्यातून अंकुर निघाले; अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गिळला - Marathi News | Ativrushti : The crop sprouted before it was ready for harvest; heavy rains swallowed the grass that had been in the hands of farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Ativrushti : पीक काढणीला येण्यापूर्वीच त्यातून अंकुर निघाले; अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गिळला

Amravati : काही दिवसांपासून सततच्या पावसाने शेतातील उभ्या असलेल्या सोयाबीन पिकांच्या शेंगांमधून मधून अंकुर दिसून येत आहे. ...

जालन्यावर वरुणराजाचा कहर सुरूच; अनेकांच्या घरांत पाणी, २६ जणांना पुरातून वाचवले - Marathi News | Varun Raja wreaks havoc on Jalana continues; Water enters many houses, 26 people rescued from flood | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यावर वरुणराजाचा कहर सुरूच; अनेकांच्या घरांत पाणी, २६ जणांना पुरातून वाचवले

दहा महसूल मंडळांत अतिवृष्टी : अनेकांच्या घरांत पाणी, संसार उघड्यावर, व्यापाऱ्यांनाही फटका ...

Dharashiv: जीव वाचला पण जगायचे कसे? भूममध्ये शेतकरी संकटात, ७०२ हेक्टर जमीन उद्ध्वस्त - Marathi News | Dharashiv: Life was saved, but how to live? 145 animals in the land were killed, 702 hectares of land were destroyed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: जीव वाचला पण जगायचे कसे? भूममध्ये शेतकरी संकटात, ७०२ हेक्टर जमीन उद्ध्वस्त

भूममधील शेतकऱ्यांवर मोठे संकट; नदी काठच्या शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त  ...

'आकस्मिक मर' आणि 'अळीचा प्रादुर्भाव'; बीड जिल्ह्यात पावसामुळे पिकांवर रोगांचे संकट - Marathi News | Will the management of the mud and affected crops in the Kharif season be possible due to heavy rains? | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आकस्मिक मर' आणि 'अळीचा प्रादुर्भाव'; बीड जिल्ह्यात पावसामुळे पिकांवर रोगांचे संकट

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचा चिखल, बाधित पिकांचे व्यवस्थापन होणार का? ...

बीड जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; आष्टी-शिरूरला तडाखा, नागरिकांनी रात्र जागून काढली - Marathi News | Rain wreaks havoc again in Beed district; Ashti-Shirur hit, citizens stay awake at night | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; आष्टी-शिरूरला तडाखा, नागरिकांनी रात्र जागून काढली

कोणी वाहून गेले तर कोणाला जीवदान; पावसाला शिरूरला तडाखा; घरात पाणी, पिकेही पाण्याखाली ...

Rain Impact on Crops : नागपूर विभागात कोसळधारा; मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान वाचा सविस्तर - Marathi News | latest news Rain Impact on Crops: Torrential rain in Nagpur division; Large scale crop damage Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपूर विभागात कोसळधारा; मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Rain Impact on Crops : जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Rain Impact on Crops) ...