लघु कथा : मध्यवर्ती बँकेपुढं शाळा भरली होती. सोनबाच्या हातात सगळी कागदं होती. गेल्या चार दिवसांपासून नंबर काही लागत नव्हता. सोनबा हाबूस झाला होता. गेल्या दोन वरसापासून पीक विम्याचे पैसे मिळत होते. आवंदा बर्याच रकमा हाती आलेल्या. सरकार काही तरी पदरात ...
नरवाडी येथील ज्ञानोबा भाऊराव जोगदंड (76) या शेतक-याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. नापिकी व बँकेचे कर्ज यातून आलेल्या नैराश्यातून जोगदंड यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातवाने पोलिसांनी दिली. ...
खामगाव: जिल्हय़ात अवैध सावकारीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात फोफावला असून, वैध व अवैध सावकारी करणार्यांकडून तब्बल ६0 ते १२0 टक्के दराने कर्ज दिले जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात परवानाधारक सावकार १६0 असून, अवैधरीत्या सावकारी करणार्यांची संख्याही मोठी आहे. ...
जानेफळ / धामणगाव बढे (बुलडाणा): कर्जाच्या ताणामुळे मेहकर तालुक्या तील जानेफळ व मोताळा तालुक्यातील वाडी रिधोरा येथील शेतकर्यांनी आ त्महत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...
उरळ : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून धामणा येथील २५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १६ जानेवारी रोजी दुपारी घडली. गणेश विक्रम खारोडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ...
आलेगाव (अकोला): येथून जवळ असलेल्या व चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येणार्या गावंडगाव येथील वसंता कान्हू राठोड या ३0 वर्षीय तरूण शेतकर्याने कर्जबाजारीपणास कंटाळून १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
बोंड अळीने केलेल्या कपाशीच्या नुकसानामुळे हवालदिल झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तिवसा तालुक्यातील ममदापूर येथे ही घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली. ...