लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

निलंग्यात कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in bargaining with debt | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंग्यात कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

निलंगा तालुक्यातील शेंद येथील एका शेतकऱ्याने कर्जास कंटाळून विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली.  ...

पाण्यासाठी ग्रामस्थांचा आत्महत्येचा प्रयत्न, तहसिलदाराच्या दालनातच केले विषारी द्रव्य प्राशन  - Marathi News | The efforts of the villagers to suicide for water in Tehsildar's cabin | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाण्यासाठी ग्रामस्थांचा आत्महत्येचा प्रयत्न, तहसिलदाराच्या दालनातच केले विषारी द्रव्य प्राशन 

मानवत तालुक्यातील मानोली येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून चार ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात विषारी द्रव्य प्राशन करून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

यवतमाळ जिल्ह्यातील शंकर व माधव ठरले व्यवस्थेचे बळी - Marathi News | Victims of system; Shankar and Madhav in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील शंकर व माधव ठरले व्यवस्थेचे बळी

यवतमाळ जिल्ह्यात शंकर चायरे यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरुन आणि माधव रावते यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, हेच या दोन आत्महत्यांनी सिद्ध केले. ...

शेतकरी आत्महत्यांचं देणेघेणे नाही,सत्ता-खुर्ची टिकणे जास्त महत्त्वाचे-उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackeray Criticize BJP government over farmer suicide in yavatmal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी आत्महत्यांचं देणेघेणे नाही,सत्ता-खुर्ची टिकणे जास्त महत्त्वाचे-उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्नावरुन भाजपा सरकारवर सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. ...

धक्कादायक ; वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या - Marathi News | Shocking Farmer suicides every eight hours in Verhad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक ; वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या

यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. ...

स्वत:ची चिता रचून शेतकऱ्याची आत्महत्या, यवतमाळमधील घटना - Marathi News | Farmer suicide by placing himself into a scam, Yavatmal incident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्वत:ची चिता रचून शेतकऱ्याची आत्महत्या, यवतमाळमधील घटना

त्यांच्यावर स्टेट बँकेचे 60 हजारांचे कर्ज असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चिंतेत भरच पडली होती. ...

कर्जमाफी यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची सरण रचून आत्महत्या - Marathi News | Suicide by creating a farmer's suicide, since there is no name in the debt waiver list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफी यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची सरण रचून आत्महत्या

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील माधवराव शंकरराव रावते (७५) या शेतक-याने कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने स्वत:च्या शेतात सरण रचून जाळून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी घडलेल्या या घटनेला सोमवारी वाचा फुटली. ...

धक्कादायक ! शेतकऱ्याने भर रस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून संपवले जीवन  - Marathi News | Shocking Life by the farmer filled with toxic material | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! शेतकऱ्याने भर रस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून संपवले जीवन 

आर्थिक विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने भररस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथे रविवारी रात्री घडली. ...