बोरखेडे बुद्रुक येथील शेतकरी संजय निंबा पाटील (वय ५५) यांनी सततच्या नापिकीमुळे आणि यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शुक्रवार सकाळी आठ वाजता त्यांच्या शेतातच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ...
मोरगाव भाकरे (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून मोरगाव भाकरे येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने रेल्वे खाली उडी घेउन आत्महत्या केली. ...
कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून रविवारी रात्री बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली असून, जिल्ह्णात गेल्या नऊ महिन्यांत ७५ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
कर्जबाजारीपणा, नापिकी व शेतमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र जिल्ह्यात कायम असून, गेल्या दोन दिवसांत लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या पंचाहत्तरपर्यंत पोहोचली आहे. ...