फुलंब्री (जि. औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकऱ्याची जमीन तलाठ्याने दुस-याच्या नावावर केली म्हणून शेतकºयाने आत्महत्या केल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रसिद्ध करताच उपविभागीय अधिका-यांनी चौकशी सुरूकेली आहे. ...
अकोला : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना येथून जवळच असलेल्या गांधीग्राम येथे शुक्रवारी सकाळी घडली. ...
तालुक्यात पडलेल्या दुष्काळामुळे वाया गेलेला खरीप हंगाम, बँकेकडून घेतलेल्या सात लाख रुपये कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत तालुक्यातील साकुरी नि. येथील रवींद्र शिवाजी धोंडगे (३०) या तरुण शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. ...