कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आणखी दोन शेतकºयांनी जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या १०८ झाली आहे. या महिन्यात पंधरा दिवसांतच नऊ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. ...
शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या वेळी मदत लागते ते किती? खरीप हातून गेला. रबीसाठी थोडीफार तयारी करायला लागणारे दोन-चार हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नाहीत. ...
अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत अस्मानी व सुलतानी संकटामुळे १०२२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. दर सात तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष धोरण आखण्याची शिफारस राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...