लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी विशेष धोरण हवे’ - Marathi News | 'Special policy for widows of suicide victims' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी विशेष धोरण हवे’

आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष धोरण आखण्याची शिफारस राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...

गंगाखेडमध्ये नापिकीला कंटाळुन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Young farmer suicides in Gangakhed due | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये नापिकीला कंटाळुन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सततच्या नापिकीला कंटाळुन शहरातील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रोजी दुपारी धारखेड शेत शिवारात घडली. ...

गेवराई तालुक्यात कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides due to debt in Gevrai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराई तालुक्यात कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

वारुळे यांनी दहा वर्षांपूर्वी गावातीलच सोसायटीकडून कर्ज घेतले होते. ...

‘त्या’ शेतकऱ्याच्या आत्महत्येची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी  - Marathi News | That Farmer's Suicide case investigated by crime branch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्या’ शेतकऱ्याच्या आत्महत्येची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी 

तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर केल्यामुळे औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग सुंदर्डे यांनी नुकतीच आत्महत्या केली. ...

‘त्या’ तलाठ्याची चौकशी सुरू - Marathi News |  The 'inquisition' inquiry started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्या’ तलाठ्याची चौकशी सुरू

फुलंब्री (जि. औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकऱ्याची जमीन तलाठ्याने दुस-याच्या नावावर केली म्हणून शेतकºयाने आत्महत्या केल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रसिद्ध करताच उपविभागीय अधिका-यांनी चौकशी सुरूकेली आहे. ...

बीड जिल्ह्यात अकरा महिन्यामध्ये १७० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा - Marathi News | 170 farmers quit their eleventh month in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात अकरा महिन्यामध्ये १७० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व सततची नापिकी या कारणांमुळे दरवर्षी शेकडो शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. ...

मौंढाळा येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या - Marathi News | farmers suside in mondhala village of buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मौंढाळा येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

धाड : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून नजीकच्या मौंढाळा येथील ५३ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली. ...

धक्कादायक...शेतकरी दाम्पत्याने शेतात विष प्राशन करून केली आत्महत्या - Marathi News | Shocking ... Farmer couple committed suicide by consuming poison in the field | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक...शेतकरी दाम्पत्याने शेतात विष प्राशन करून केली आत्महत्या

अकोला : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना येथून जवळच असलेल्या गांधीग्राम येथे शुक्रवारी सकाळी घडली. ...