जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. या परिस्थितीमुळे २०१८ या वर्षात जवळपास १८७, तर २०१२ पासून ७ वर्षांच्या कालावधीत जवळपास १२०० शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत उभारी उपक्रमाची बैठक जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतक-यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीप्रमाणे योजनांचा लाभ तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित विभागातील ...