तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
शेतकरी आत्महत्या FOLLOW Farmer suicide, Latest Marathi News
सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सदरील कर्जाची परतफेड करणे कठीण झाले होते ...
कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविली ...
आयआयएममध्ये प्रत्येकाच्या डोक्यात एक किडा घुसवला जातो आणि तो म्हणजे स्वत:चा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा. ...
राज्यात गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण 91 टक्क्यांनी वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. ...
राजुरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे ज्ञानेश्वर भगवान मोहळे (२०) या शेतकरीपुत्राने स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. ...
नागपूर विभागात २०१८ या एका वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. विभागातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्ह्यात आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले. तर गडचिरोलीतील आकडेवारी सर्वात कमी ठरली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
जिल्ह्यात प्रत्येक एक वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत सापडलेला असतो. ...