आखतवाडे, ता.बागलाण येथील दादाजी नंदा ह्याळीज (४३) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उंभरे, ता. साक्र ी जि. धुळे येथे घडली. धुळे येथील रु ग्णालयात उपचारादरम्यान पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज ...
नांदगाव तालुक्यातील साकोरा व मूळडोंगरी येथील दोन शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळी सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली. ...
आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमधील वेशीवरील गाव म्हणून ओळखले जाणारे गिरणारेत पवार यांची जाहीर सभा बुधवारी (दि.२४) पार पडली. यावेळी पवार यांनी मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली. ...