लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

घनसावंगीत नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide after poor crop production | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घनसावंगीत नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

अल्प उत्पन्न मिळत असल्याने व्यथित ...

शेतकरी आत्महत्यांची २३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ! - Marathi News | 23 cases of farmer suicide qualified for help | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्यांची २३ प्रकरणे मदतीसाठी पात्र !

तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, दोन शेतकरी आत्महत्या प्रकरणांत फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. ...

जळगाव बुद्रुकच्या शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicide in Jalgaon Budruk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव बुद्रुकच्या शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून जळगाव बुद्रुक येथील शेतकरी भाऊसाहेब आनंदा सांगळे (३०) यांनी स्वत:च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. ...

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन - Marathi News | Suicide of a debt-ridden farmer, ending his life by jumping into the well | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

याबाबत सविस्तर वृत असे की, मृत शेतकरी मुकेश उर्फ बापू देविदास वाळके याच्याकडे ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides by debt consolidation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी घरातच छोटेसे किराणा दुकान सुरू केले होते. मात्र, यातूनही त्यांचा घर खर्च भागत नव्हता. तसेच बँकेचे हप्तेही वेळेत जात नव्हते. त्यांची मुलेही शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. ...

कर्जाला कंटाळून डोंगरखंडाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in DongarKhandala of Buldhana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जाला कंटाळून डोंगरखंडाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

उत्पन्न निघाले नसल्याने कर्ज  कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. ...

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide at murtizapur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नापिकी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला होता, त्यामुळे त्यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. ...

सावखेडा खुर्द येथे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide at Savkheda Khurd | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावखेडा खुर्द येथे शेतकऱ्याची आत्महत्या

सावखेडा खुर्द येथील प्रमोद हरी बखाल या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...