शेतकरी आत्महत्या FOLLOW Farmer suicide, Latest Marathi News
गुन्हे दाखल केल्यानंतर शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ...
शेतकºयांच्या गळ्याभोवती लागलेला आत्महत्येचा फास सुटता सुटत नाही. ...
रामकृष्ण वासुदेव बर्डे (४८) असे मृतकाचे नाव आहे. ...
सहारनपूर येथील एका शेतकऱ्याने बँकेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे केवळ 1 लाख 40 हजार रुपयांचं बँकेचं कर्ज या शेतकऱ्याकडे होते. ...
किशोर भिमराव कांबळे नामक अल्पभूधारक शेतकºयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. ...
रिंगरोड आणि विमानतळासाठी निधी दिला आहे. रिंगरोड किंवा विमानतळामुळे कधी आत्महत्या झाल्या नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारने शेतकरीभिमुख निर्णय़ घ्यायला हवे, अशी अपेक्षा रघुनाथदादा यांनी व्यक्त केली. ...
शासनाने कर्जमुक्ती यादी जाहीर केली. मात्र, यादीत नाव न आल्याने नाव न आल्याने नवनाथ तौर हे निराश झाले होते. ...
मांडवे बुद्रूक येथील गणेश पुंडलिक जाधव या शेतकºयाने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...