लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यात दाेन शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Two farmers commit suicide by strangulation in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दाेन शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

Farmer suicide News केशव विश्वनाथ वाघ (५३) रा. शिवणीपिसा व पुंजाजी बळीराम जाधव (५०) रा. सुलतानपूर अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.  ...

शेतकरी आत्महत्यांची ४७ टक्के प्रकरणे मदतीसाठी अपात्र - Marathi News | 47% of farmer suicides ineligible for assistance | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकरी आत्महत्यांची ४७ टक्के प्रकरणे मदतीसाठी अपात्र

Farmer suicides News २०१ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, चालू वर्षातील १० प्रकरणे चौकशीत आहेत.  ...

"कृषी कायद्यातील सुधारणेमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या" - Marathi News | "Reforms in agricultural laws increase farmer suicides" - kishor tiwari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कृषी कायद्यातील सुधारणेमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या"

Kishor Tiwari : सुधारणा व उत्पन्न दुप्पट करण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढविणारे धोरण राबविले जात आहे, असे किशोर तिवारी म्हणाले. ...

धक्कादायक ! सोयीचा अर्थ लावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नाकारली मदत - Marathi News | Shocking! Help denied to suicidal farmer families by means of convenience | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक ! सोयीचा अर्थ लावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नाकारली मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान शासनाकडून दिले जाते. ...

कडक सॅल्यूट! दुष्काळ अन् कर्जामुळे शेतकरी करत होते आत्महत्या, या अधिकाऱ्याने अशी केली त्यांची मदत! - Marathi News | Meet IRS officer Dr Ujjwal Chavan who makes 16 villages drought free | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कडक सॅल्यूट! दुष्काळ अन् कर्जामुळे शेतकरी करत होते आत्महत्या, या अधिकाऱ्याने अशी केली त्यांची मदत!

शेतकऱ्याने ४० एकर जमिनीतून काहीच पिकलं नसल्याने झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केली होती. गेल्या दोन दशकांपासून ही समस्या या गावात आहे.  ...

तळवाडे दिगरच्या शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a farmer of Talwade Digar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळवाडे दिगरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून तळवाडे दिगर येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. २२) उघडकीस आली.  ...

कर्ज आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide due to debt and barrenness | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्ज आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

शुक्रवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

शेतकरी आत्महत्यांची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ! - Marathi News | 15 cases of farmer suicides eligible for help! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्यांची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र !

Akola News १५ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. ...