लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना - Marathi News | Yavatmal-Amravati again at the epicenter of suicides; Explosion of farmer suicides in 14 districts in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना

ऑगस्टमध्ये शेतकरी आत्महत्यांची शंभरी पार ! : यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांत अस्मानी, सुलतानी संकटाचे सर्वाधिक बळी ...

Farmer Success Story : नैराश्याला हरवून… खोपडी गावच्या रामने शेतीत लिहिली नवी यशोगाथा - Marathi News | latest news Farmer Success Story: Overcoming depression… Ram of Khopadi village writes a new success story in farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैराश्याला हरवून… खोपडी गावच्या रामने शेतीत लिहिली नवी यशोगाथा

Farmer Success Story : वडिलांच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे गेलेला राम जिरे आज रेशीम व हळद शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहे. त्याची ही कहाणी प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.(Farmer Success Story) ...

सावकाराने छळले, खचलेल्या शेतकऱ्याने गहाण ठेवलेल्या जमिनीवरच जीवन संपवलं - Marathi News | Tortured by moneylender, exhausted farmer ends life on mortgaged land | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावकाराने छळले, खचलेल्या शेतकऱ्याने गहाण ठेवलेल्या जमिनीवरच जीवन संपवलं

चित्ते पिंपळगावात संतापजनक घटना, दोघांवर गुन्हा दाखल, आरोपींच्या अटकेसाठी कुटुंब आक्रमक ...

Nanded: आधीच कर्जाचा विळखा, त्यात हातचं पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्याने जीवन संपवलं - Marathi News | Nanded: Already in debt, farmer ends life after losing his crops | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: आधीच कर्जाचा विळखा, त्यात हातचं पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्याने जीवन संपवलं

सततच्या पावसाने पिकं वाहून गेल्याने मोठे नुकसान; कर्जफेड कशी करायची या विवंचनेत शेतकरी ...

यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | Three farmers commit suicide in a single day in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Yavatmal : वणी तालुक्यात दोन तर आर्णी तालुक्यात एका शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन - Marathi News | Tired of debt, an elderly farmer took a drastic step; he ended his life by jumping into a well. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन

सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील घटना ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून गोंदियातील शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | A farmer in Gondia ended his life due to debt. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्जबाजारीपणाला कंटाळून गोंदियातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Gondia : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ...

शेतकरी आत्महत्याप्रकरणी सरकार आंधळ्याचे सोंग घेतेय : बच्चू कडू यांचा घणाघात - Marathi News | Government is acting blindly in the case of farmer suicides: Bachchu Kadu's attack | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकरी आत्महत्याप्रकरणी सरकार आंधळ्याचे सोंग घेतेय : बच्चू कडू यांचा घणाघात

Amravati : २४ जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन ...