लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे निलंबित; शेतकरी आत्महत्या  प्रकरणात दप्तरदिरंगाईचा ठपका - Marathi News | Hingoli tehsildar Gajanan Shinde suspended in delay of farmer suicide case | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे निलंबित; शेतकरी आत्महत्या  प्रकरणात दप्तरदिरंगाईचा ठपका

आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबास दिलेली व मुदत ठेवीच्या रुपात असलेली रक्कम आईच्या आजारपणासाठी तहसील प्रशासन देत नसल्याने या शेतक-याच्या मुलानेही आत्महत्या केल्याची घटना १0 नोव्हेंबर रोजी घडली होती. ...

‘मूडी’चे अर्थकारण व शेतकरी आत्महत्यांचे वास्तव - Marathi News | Reality of Moody's and Farmers Suicides | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मूडी’चे अर्थकारण व शेतकरी आत्महत्यांचे वास्तव

राज्यात दरदिवशी आठ शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतात ही बातमी सरकारचा मूड घालविणारी आणि जनतेला सत्याच्या जवळ नेणारी आहे. ...

मानवत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण - Marathi News | The families of suicidal farmers in Manavat taluka have completed the survey by the administration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण

मानवत तालुक्यातील ४९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचा तालुका प्रशासनाच्या वतीने विविध मुद्यांवर सर्वे केला असून या माहितीचे संकलन पूर्ण झाले आहे. ...

दरदिवशी आठ शेतकरी लावतात गळ्याला फास, दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले - Marathi News | Eight farmers die on hunger every day, 2,414 farmers die in ten months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरदिवशी आठ शेतकरी लावतात गळ्याला फास, दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. ...

जन्मदात्याने कालविले भाकरीच्या पिठात विष, तीन मुलांचा मृत्यू; पत्नी अत्यवस्थ - Marathi News | Born of deadly banana bread, poison of three children; Wife at worst | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जन्मदात्याने कालविले भाकरीच्या पिठात विष, तीन मुलांचा मृत्यू; पत्नी अत्यवस्थ

सोयगाव (जि. औरंगाबाद) : शेतक-याने स्वत:च्या घरातील भाकरीच्या पिठात विष कालवल्याने त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ...