ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Yuvraj Singh's Brother: भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग याला कुठल्या वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाही. सहा चेंडूत सहा षटकार ठोकत त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. मात्र युवराज सिंगचा धाकटा भाऊ मात्र कधीच फारसा चर्चेत आला नाही. ...