'फॅमिली मॅन' या गाजलेल्या वेबसीरिजमध्ये काम करणारा अभिनेत्याचं निधन झालंय. मित्रांसोबत हा अभिनेता पिकनिकला गेला होता. त्यावेळी तिथे हा अभिनेता मृतावस्थेत आढळून आला. यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबाने संशय व्यक्त केला असून त्याची हत्या झाल्याचा दावा केलाय ...