लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

घर, बार, अपघात स्थळ; सर्वच सीसीटीव्ही फुटेज हाती, अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांकडे - Marathi News | House bar accident scene All the CCTV footages in hand Agarwal family's horoscope to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घर, बार, अपघात स्थळ; सर्वच सीसीटीव्ही फुटेज हाती, अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांकडे

चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी, सीसीटीव्हीशी छेडछाड, छोटा राजनशी असलेले कनेक्शन तीन पिढ्यांना जेलची हवा खावी लागणार ...

साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Madhya Pradesh Crime News: Sir, save me from my wife! The victim's husband ran to the police, a shocking reason came to light | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव

Madhya Pradesh Crime News: पत्नीच्या जाचामुळे त्रस्त असलेल्या एका पतीने तक्रार घेऊन थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्याची घटना समोर आली आहे. सर्वसाधारणपणे महिला ह्या कौंटुंबिक हिंसाचाराची शिकार झाल्याचे दिसून येतात. मात्र मध्य प्रदेशमधील शहडोल येथे एक ...

एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण  - Marathi News | Crime News: 6 people of the same family cut the arm vein at the same time, 1 died, 5 serious, the shocking reason came to light  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच कुटुंबातील ६ जणांनी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, समोर आलं धक्कादायक कारण 

Haryana Crime News: एकाच कुटुंबातील सहा सदस्यांनी एकाच वेळी हाताची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरयाणातील फरिदाबाद येथे घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. ...

पती-पत्नीचा वाद सोडविणाऱ्या मेव्हण्यावरच मेव्हण्याचा हल्ला, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Thane: Brother-in-law attacked the brother-in-law who was settling the dispute between husband and wife, a case was registered in Kasarwadvali police station. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पती-पत्नीचा वाद सोडविणाऱ्या मेव्हण्यावरच मेव्हण्याचा हल्ला, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा

Thane Crime News: पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणा?्या पातलीपाडा, घोडबंदर रोड येथील रहिवासी चंद्रकांत डोनेराव (वय २५) या मेव्हण्यावरच दारूच्या नशेत हल्ला केल्याची घटना घडली. ...

वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक! - Marathi News | Akshay Kumar s son Aarav left home at the age of 15 he is not into acting know about him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!

अक्षय म्हणाला, 'मला ते अजिबात मान्य नव्हतं की त्याने इतक्या कमी वयात घर सोडावं.' ...

आई किंवा बहीणच दिसते, नवऱ्यासोबत का फिरत नाहीस? अमृता म्हणते; 'काही पॉइंट नाही...' - Marathi News | Amruta Khanvilkar replies on fan s question asking why she dosent post photos with husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई किंवा बहीणच दिसते, नवऱ्यासोबत का फिरत नाहीस? अमृता म्हणते; 'काही पॉइंट नाही...'

थेट कमेंट सेक्शनमध्येच अमृताने दिलं उत्तर ...

'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर... - Marathi News | marathi actress Shubhangi Gokhale strict advice for her daughter Sakhi Gokhale to stay away from drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...

सखी कॉलेजमध्ये गेल्यावर तसंच नंतर लंडनमध्ये गेल्यावर त्यांनी तिच्यावर कोणकोणती बंधनं घातली याचा खुलासा त्यांनी 'लोकमत फिल्मी'शी बोलताना केला. ...

Photos: लंडन ट्रीप अन् आईवडिलांची भांडणं, अमृता खानविलकरची मजेशीर पोस्ट - Marathi News | Amruta Khanvilkar london trip with her parents photos viral writes interesting caption | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: लंडन ट्रीप अन् आईवडिलांची भांडणं, अमृता खानविलकरची मजेशीर पोस्ट

या फोटोंमध्ये अमृता खानविलकरच्या वडिलांची पहिल्यांदाच झलक पाहायला मिळत आहे. ...