लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

तो बघ कसा, तिला बघ किती मार्क! ‘अशी’ मुलांची तुलना तुम्हीही करता का? - Marathi News | why Do parents compare children with each others? parenting problems.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तो बघ कसा, तिला बघ किती मार्क! ‘अशी’ मुलांची तुलना तुम्हीही करता का?

आईबाबा सतत मुलांची तुलना करतात आणि त्यानं मुलांचा आत्मविश्वास कायमचा कमी होतो. ...

Diwali 2025: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आसमंत; आता उलगडणार नात्यांचे बंध, आज पाडवा, उद्या भाऊबीज - Marathi News | The sky is lit up with lakhs of lamps; Now the bonds of relationships will be revealed, today is Padwa, tomorrow is Bhaubij | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आसमंत; आता उलगडणार नात्यांचे बंध, आज पाडवा, उद्या भाऊबीज

पती-पत्नीच्या नात्यांमध्ये चैतन, उत्साह आणि आनंद भरणारा हा क्षण असून घराेघरी जय्यत तयारी सुरू आहे. आम्हाला काय गिफ्ट मिळणार याचीच महिलांना उत्सुकता ...

असंख्य लोक गावी गेल्याने पुण्यात वाहनांची संख्या कमी; रिकाम्या रस्त्यांवर वाहतुक नियम पाळा, पोलिसांचे आवाहन - Marathi News | The number of vehicles in Pune has decreased as many people have gone to their villages; Police appeal to follow traffic rules on empty roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असंख्य लोक गावी गेल्याने पुण्यात वाहनांची संख्या कमी; रिकाम्या रस्त्यांवर वाहतुक नियम पाळा, पोलिसांचे आवाहन

वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी, सिग्नल तोडू नये, मोबाइल वापरत वाहन चालवू नये, सीटबेल्ट व हेल्मेटचा वापरावा ...

वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड - Marathi News | He was keeping the body to avenge the murder of Vanraj Andekar Bandu Andekar gang goon Gajaad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील सराईत दत्ता काळेने पाळत ठेवली होती ...

दिवाळीच्या खरेदीची पुण्यात उत्साहाची लाट; मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी, दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली - Marathi News | Diwali shopping excitement in Pune Huge crowd in central area shops thronged with customers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या खरेदीची पुण्यात उत्साहाची लाट; मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी, दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली

लक्ष्मी रोडवर लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानांवर तर अक्षरशः ग्राहकांची झुंबड उडाली आहे. या गर्दीतून पायी जाणाऱ्यांना मार्ग काढणेसुद्धा अवघड झाले ...

दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था; १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येणार - Marathi News | 589 special buses to be operated from Pune for Diwali this year; will be operated from October 15 to November 5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था; १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येणार

नागरिक एसटी महामंडळाच्या संकेतस्थळ अथवा मोबाईल ॲपवरून तिकीट बुकिंग करू शकतात ...

Pimpri Chinchwad: १२ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना - Marathi News | 12-year-old boy dies of suffocation after getting stuck in lift; Incident in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: १२ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना

Pimpri Chinchwad Lift Accident: अग्निशमन दलाचे जवान पोहचले, त्यांनी कटरच्या साह्याने मुलाची यातून सुटका केली. पण उशीर झाला होता ...

पत्नी घटस्फोट घेणार; चिडलेल्या पतीकडून भितींवर डोके आपटून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न - Marathi News | Wife wants divorce; Angry husband attempts to murder wife by hitting her head on the bed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी घटस्फोट घेणार; चिडलेल्या पतीकडून भितींवर डोके आपटून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

पत्नीने नांदण्यास नकार देऊन घटस्फोट घेणार असल्याचे सांगितल्याने पती चिडला, तिला मारहाण करून भितींवर डोके आपटले ...