चारित्र्यावर संशय घेत व मेव्हण्याने पैसे न दिल्याने आपल्या पत्नीवर कु-हाडीचे घाव घातले. त्यानंतर पती स्वत:हून रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी पोलीस ठाण्यात हजर झाला. तर जखमी महिलेला नातेवाईकांनी प्रथम बीड व नंतर औरंगाबादला उपचारासाठी दाखल केले. सध्या मह ...
सहा वर्षांत भारतात दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांमध्ये निम्म्याहून अधिक मुली होत्या, असे सरकारी आकडेवारीवरून दिसते. देशभरातील दत्तक व्यवहारांचे नियमन करणा-या ‘चाइल्ड अॅडॉप्शन रीसोर्स अॅथॉरिटी’ने (सीएआरए) दिलेल्या माहितीनुसार सन २०१७-१८ मध्ये आतापर्यं ...
भारतीय क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीनजहॉँ ही आपली मुलगी आयरा तसेच वकिलासह रविवारी पोलीस सुरक्षेत सासरी पोहचली; मात्र तिथे गेल्यानंतर तिची निराशा झाली. ...
कोणताही ठोस पुरावा नसताना पतीवर चारित्र्यहीनतेचा आरोप केला जाऊ शकत नाही. पत्नी असे आरोप करीत असेल तर, ती कृती पतीसोबतची क्रू रता ठरते असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी एका प्रकरणात ...
केंद्र शासनाने कुटुंब कल्याण केंद्र चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे अनुदान रद्द केल्याने या संस्थांमधील कर्मचाऱ्यांवर बेराेजगारीची कुऱ्हाड काेसळली अाहे. ...