लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

सिंघवी यांच्या विधेयकाला सर्वांचे समर्थन आवश्यक - Marathi News | Abhishek Manu Singhvi's bill needs the support of all | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिंघवी यांच्या विधेयकाला सर्वांचे समर्थन आवश्यक

लोकसंख्यावाढीला आळा घालावा असे प्रत्येकाला वाटते. पण ते साध्य कसे करायचे, याचे आकलन मात्र होत नाही. गेल्या ७० वर्षांमध्ये लोकसंख्यावाढीला आळा घालण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक योजना राबविल्या गेल्या. पण... ...

मुलगी इटलीहून भारतात परतल्याने वडिलांनी मानले सरकारचे आभार - Marathi News | The father regards the government for the daughter returns from Italy to India | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलगी इटलीहून भारतात परतल्याने वडिलांनी मानले सरकारचे आभार

सरकार ज्या तत्परतेने तिची काळजी घेत आहे, ते पाहून ती माझी मुलगी असली, तरी या कालावधीत तिचे पालक म्हणून सरकार जबाबदारी पार पाडत आहे, अशा भावना ठाण्यातील सुजय कदम यांनी व्यक्त केल्या. ...

आधी पेपर...नंतर आईवर अंत्यसंस्कार - Marathi News | First the paper ... then the funeral at the mother | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आधी पेपर...नंतर आईवर अंत्यसंस्कार

देऊळगाव ताड येथील प्रियंका गाडेकर हिने आधी दहावीचा पेपर दिला अन् नंतर आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. ...

Coronavirus : संवाद साधा, कनेक्ट व्हा ! मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Coronavirus: Communicate, Connect! The advice of a psychiatrist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : संवाद साधा, कनेक्ट व्हा ! मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला

संसर्ग टाळण्यासाठी घरी राहण्याच्या केलेल्या या सूचनांचे पालन करून मिळालेला वेळ हरवत चाललेला संवाद पुन्हा नव्याने फुलवण्यासाठी वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ...

Coronavirus : ‘बंद’चा फायदा नाते जपण्यासाठी घ्या, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Coronavirus: Take advantage of 'closed' To preserve relationships, advice from psychiatrists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus : ‘बंद’चा फायदा नाते जपण्यासाठी घ्या, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला

कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारी यंत्रणेने अनेक पावले उचलली आहेत. त्यात प्रामुख्याने सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले आहेत. ...

Coronavirus : बंदमुळे एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळतेय संधी, नोकरदार दाम्पत्यांची भावना - Marathi News | Coronavirus: Closing gives opportunity to spend time with each other | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : बंदमुळे एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळतेय संधी, नोकरदार दाम्पत्यांची भावना

घरी असल्याने कुटुंबाला दिला जातोय वेळ; स्वयंपाकाची घाई, लोकलच्या गर्दीपासून सुटका, ...

‘मुलगी नको’ ही मानसिकता समाजाने बदलण्याची गरज, ज्योती मराठे यांनी व्यक्त केले मत - Marathi News | Jyoti Marathe expressed the need to change the mindset of 'don't want a girl' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मुलगी नको’ ही मानसिकता समाजाने बदलण्याची गरज, ज्योती मराठे यांनी व्यक्त केले मत

समाजात मुलींना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. हा प्रकार रोखला पाहिजे. मुलगा आणि मुलगी भेद करू नका. मुलींच्या भविष्यासाठी आतापासून तरतूद करण्यास सुरुवात करा. त्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी अडचण येणार नाही. ...

Coronavirus : पुणेकरांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार ‘कोरोना वॉरियर्स’ - Marathi News | Coronavirus : 'Corona Warriors' who generous on life for Pune citizens health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : पुणेकरांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार ‘कोरोना वॉरियर्स’

पुण्यातील कोरोना बाधित असलेल्या १० रुग्णांवर उपचारांसह सुशृषा करणारे डॉक्टर्स आणि नर्सिंग कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. ...