म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
ठाण्यातील हे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय मनूभाई, वाशी विरुद्ध महाराष्ट्र ही जनहित याचिका क्रमांक १३०/२००४ वर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थापन करण्यात येणार आहे. ...
नाशिक शहरात कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठया भावाची डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील पेठरोडवरील नामको हॉस्पिटलच्या संरक्षणभिंती जवळील परिसरात मंगळवारी सकाळी वाठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी संशयित आर ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक कार्यक्रमांना परवनागी नाही. त्यामुळे आजच्या पिढीतील हायटेक झालेली तरुणाई आपल्या जन्मदात्याविषयी रविवारी फेसबूक, टिकटॉक, इंस्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांतून ऑनलाईन फादर्स डे साजरा करून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. ...