लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

Raksha Bandhan: अशी आहे विराट कोहलीची बहीण, प्रसिद्धीपासून राहते दूर, सांभाळते भावाचा बिझनेस - Marathi News | Raksha Bandhan: Virat Kohli's sister Bhavna Kohli stays away from fame, manages brother's business | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अशी आहे विराट कोहलीची बहीण, प्रसिद्धीपासून राहते दूर, सांभाळते भावाचा बिझनेस

Raksha Bandhan, Virat Kohli's sister: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची मोठी बहीण भावना कोहलीला प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडते. ती कॅमेऱ्यासमोर फारच कमी वेळा येते. ...

Crime News: सवतीला पाहून महिलेचे माथे भडकले, पतीसमोरच तिला विवस्त्र केले आणि... - Marathi News | Crime News: The woman was stripped naked and taken around the village in Jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सवतीला पाहून महिलेचे माथे भडकले, पतीसमोरच तिला विवस्त्र केले आणि...

Crime News: एका महिलेला विवस्त्र करून तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची गावातून धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

विवाहानंतर नवऱ्याचा चेहरा पाहून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली नवरी, म्हणाली, माझी फसवणूक झाली - Marathi News | After the marriage, seeing the face of the husband, the bride reached the police station directly, said, I was cheated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहानंतर नवऱ्याचा चेहरा पाहून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली नवरी, म्हणाली...

Dehradun Marriage News: विवाहानंतर एका नवरीने मधुचंद्राच्या रात्रीच पतीविरोधात पोलिसांत धाव घेतली. विवाहापूर्वी या तरुणीची फसवणूक करण्यात आली होती. ...

Husband Killed Wife: पत्नीच्या विम्याचे १५ लाख रुपये हडपण्यासाठी पतीने रचले भयानक कारस्थान, आणि मग... - Marathi News | Husband hatches conspiracy to grab Rs 15 lakh from wife's insurance, and then He Murder his Wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Husband Killed Wife: पत्नीच्या विम्याचे १५ लाख रुपये हडपण्यासाठी पतीने रचले भयानक कारस्थान, आणि मग...

Crime News: एका पतीला त्याच्या पत्नीचा एवढा तिटकारा येऊ लागला की त्याने थेट तिच्या हत्येचे कारस्थान रचले. त्यानंतर त्या वाहनांचा हप्ता माफ व्हावा आणि विम्याचे १५ लाख रुपये मिळावे, यासाठी पत्नीला रस्त्यावर भरधाव ट्रकसमोर ढकलले. ...

Crime News: १७ वर्षांच्या तरुणीने बॉयफ्रेंडच्या मित्राला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि मग घडवून आणले थरकाप उडवणारे कृत्य  - Marathi News | A 17-year-old girl caught her boyfriends Friend in a honeytrap and Caused a trembling act | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीने बॉयफ्रेंडच्या मित्राला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि थरकाप उडवणारे कृत्य घडवून आणले

Crime News Update: मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे नात्यांना काळिमा फासणारी आणि मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ...

एका प्लॅनचे पैसे द्या आणि ५ जण वापरा; Vodafone-Idea नं आणला जबरदस्त फॅमिली प्लॅन - Marathi News | Pay for one plan and use 5 people Vodafone Idea brings a great family plan know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका प्लॅनचे पैसे द्या आणि ५ जण वापरा; Vodafone-Idea नं आणला जबरदस्त फॅमिली प्लॅन

Vodafone Idea New Plan : Vodafone-Idea नं आपल्या ग्राहकांसाठी आणले फॅमिली प्लॅन्स. पाहा कोणत्या ऑफर्स मिळतायत या प्लॅनसोबत.  ...

प्रत्येकाला आईचे आडनाव लावण्याचा अधिकार, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | Everyone has the right to a mother's last name, a significant decision of the Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येकाला आईचे आडनाव लावण्याचा अधिकार, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Court News: वडील आपला मुलगा किंवा मुलीवर स्वत:ची मते लादू शकत नाही. प्रत्येक अपत्याला आपल्या आईचे आडनाव लावण्याचा अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

वृद्ध आईला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न, हायकोर्टाकडून मुलाला लाखाचा दंड - Marathi News | Attempt to evict elderly mother, fine of Rs 1 Lacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वृद्ध आईला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न, हायकोर्टाकडून मुलाला लाखाचा दंड

Court News: आपल्या वृद्ध आईच्या हक्काच्या घराची विल्हेवाट लावण्यासाठी तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने एक लाखाचा दंड ठोठावला आहे.  ...