काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले... नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण मुंबई - कनार्क पूलाचं काम होऊनही सुरू न केल्याने शिवसेना-मनसे आक्रमक, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण... रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध दिसू लागली... इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा... Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य? त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि... 'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही ‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत... जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
Family, Latest Marathi News
Madhya Pradesh Crime News: नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही जीवन संपल्याने शोकाकुल झालेल्या आजोबांनी पेटत्या चितेमध्ये उडी मारून जीवन संपवल्याची घटना मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यात घडली आहे. ...
Health Care Tips For Women: स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुमचं आरोग्य उत्तम असणं हे तुमच्या स्वत:साठी जितकं गरजेचं आहे तितकंच ते तुमच्या कुटूंबियांसाठीही आवश्यक आहे. ...
घरात थोरली असल्याने कुटुंबाचा सांभाळ करत चाकण येथील नामांकित कंपनीत आठ लाखांचे पॅकेज मिळवले, आता ती उच्च शिक्षणही घेत आहे ...
गुरुवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला होता, मात्र अजूनही पाणीपुरवठा सुरळीत नाही ...
Vaibhavi Deshmukh on Santosh Deshmukh Murder: मला माझ्या मुलांसाठी तरी जगू द्या अशी विनवणी माझ्या वडिलांनी केल्यानंतरही आरोपींना काहीच वाटलं नाही. त्यावेळी त्यांना त्यांची मुलं आठवली नाहीत का? असा भावूक सवालही वैभवी देशमुख हिने यावेळी केला. ...
कोण आहे आमिरची बहीण? तिच्या लेकीच्या डेब्यूचीही होतेय चर्चा ...
महिला व बालकल्याण दुर्बल घटकातील नागरिक तसेच दिव्यांग नागरिक याकरिता प्रत्येकी ५ टक्के तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे ...
एकाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी दरवाजा तोडून त्या व्यक्तीला वाचवले ...