Gujarat Crime News: पुतणीच्या स्वप्नात घरात शिवलिंग स्थापित केल्यास प्रगती होईल असं दिसल्यानंतर काकाने कुटुंबीयांसह ५०० किमी दूरवर असलेल्या द्वारकेतील मंदिरातून प्राचीन शिवलिंग चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
Reel Star Vicky Patil Death: मुलाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने मुलाचाच गळा आवळून त्याला जीवनातून कायमचे संपवले आणि स्वत:ही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवरून समोर आली आहे. ...
Ahilyanagar Crime News: कर्जत तालुक्यातील थेरवडी येथील एकाच कुटुंबातील चौघांना जेवणातून विषारी औषध दिल्याने सर्वांना विषबाधा झाली. सर्वांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. ...