Yavatmal: जन्मदात्या बापानेच तीन वर्षांच्या चिमुकल्याची तेलंगणातील निर्मल येथे विक्री केली. हा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर तिने स्वत: गावात जाऊन खातरजमा केली व नंतर आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ...
Jalgaon News: ८१ वर्षीय पत्नीच्या निधनाचा शोकही रोखू शकले नाहीत आणि सहचारिणीची सोबत हरपली म्हणून दु:खही लपवायला विसरले नाहीत. म्हणून तर दैवालाही या आनंददायी दाम्पत्याचा विरह सहन होऊ शकला नाही. पत्नीच्या निधनानंतर अडिच तासातच पतीनेही जगाचा निरोप घेतला ...
Accident News: उत्तर प्रदेशमधील औरैया येथे एका कुटुंबामध्ये मुलाचा जन्मदिन आणि नव्या वर्षाचा आनंदोत्सव शोकात बदलला आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाजारात केक आणण्यासाठी गेलेल्या वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ...