बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ फैजल खान याने ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर २००० मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता. Read More
Sneha wagh: अलिकडेच एका मुलाखतीत स्नेहाने वैवाहिक जीवनात आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं होतं. यावेळी तिने तिच्या पुर्वाश्रमीच्या दोन्ही पतींवर काही आरोप केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा होती. ...
बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान (Faissal Khan) सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे त्याचा ‘फॅक्टरी’ (Faactory) हा येऊ घातलेला सिनेमा. ...
बॉलिवूडमध्ये गटबाजी व मक्तेदारीचा त्रास अधिक असल्याचा खुलासा त्याने केला आहे. माझ्यासोबतही अन्याय झालाय. जर तुमचे काही चित्रपट फ्लॉप झाले असतील तर कोणीही तुमच्याशी चांगले वागणार नाही असे मत आमिर खानचा भाऊ फैजल खानने व्यक्त केले आहे. ...
आजवर राजकीय क्षेत्राबाबत मी काहीच विचार केला नव्हता. मात्र, व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होऊन काम करावे लागेल. गरज पडल्यास नवा राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल असे मत माजी आय.ए.एस.अधिकारी शाह फैजल यांनी व्यक्त केले ...
बाल कलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान लवकरच बॉलिवूडमध्ये वापसी करतोय. फैजल खान कोण, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ. ...