नाशिक : कॉलेज रोड परिसरातील पाटील लेन क्रमांक ३ मधील गंगालीला अपार्टमेंट तिसऱ्या मजल्यावरील सातव्या सदनिकेत शॉर्टसर्किट झाल्याने रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. हे अग्नितांडव अर्धा ता ...
सायखेडा : चांदोरी येथील राजवाड्यातील भरवस्तीत दुचाकीने अचानक पेट घेतला. चालक तातडीने दुचाकीवरून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. यासंदर्भात सायखेडा पोलिसांनी पंचनामा केला आहे. ...
खर्डे : देवळा तालुक्यातील रामेश्वर येथे चालत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील चाऱ्याला विजेच्या तारा लागल्याने चारा जळून खाक झाला. रामेश्वर गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरून जनावरांसाठी चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅकरच्या ट्रॉलीला विजेच्या तारा लागल्याने ट्रॉलीमधी ...
नांदूर वैद्य : इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथे एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने घरातील सर्व वस्तू तसेच घराच्या कामासाठी ठेवलेली पाच लाखांची रोख रक्कम, चार तोळे सोने व संसारोपयोगी साहित्य आगीत जळून भस्मसात झाले. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील कुंभारी येथे घरगुती गॅसच्या दोन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केल्यामुळे घरातील सर्व वस्तू भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानां ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील जोपुळरोड बाजार समितीच्या शिवारात मारुती व्हॅनमध्ये बिघाड झाल्याने अचानक गाडीने पेट घेतला. त्यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेत मारुती व्हॅनचे पूर्णपणे नुकसान झाले. कारला आग लागताच ...