लासलगाव : येथील पिंपळगावनजीक परिसरातील इंदिरा नगरमधील बारदाना गोदामास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली. ...
मालेगाव: तालुक्यातील माणके येथे मागील भांडणाच्या वादातून घरात प्रवेश करून घर पेटवून दिल्याप्रकरणी सुरेश अशोक देवरे (रा. माणके) यांच्या विरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दाभाडी : मालेगाव राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने रक्षाबंधनानिमित्त मालेगाव महापालिका अग्निशामक दलाच्या सर्व जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन दिन साजरा करण्यात आला. ...
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरीजवळ पहाटे सहा वाजेच्या सुमारास कारने पेट घेतला. या आगेत कार जळून खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ...